मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dussehra 2023: रावण दहन करत भारतात जल्लोषात दसरा उत्साहात; पाहा फोटो

Dussehra 2023: रावण दहन करत भारतात जल्लोषात दसरा उत्साहात; पाहा फोटो

Oct 25, 2023, 08:14 AMIST

Dussehra 2023: भारतात मंगळवारी जल्लोषात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. रावण दहन करत तर कुठे आपट्याच्या पानांची उधळण करण्यात आली. या सोहळ्याचे पाहुयात आकर्षक छायाचित्र. .

Dussehra 2023: भारतात मंगळवारी जल्लोषात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. रावण दहन करत तर कुठे आपट्याच्या पानांची उधळण करण्यात आली. या सोहळ्याचे पाहुयात आकर्षक छायाचित्र. .
रावण दहन दसरा सणाचे मुख्य आकर्षण असते.  वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ही रावण दहणाची महती आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, रावण, रावणाचा मुलगा मेघनाथ आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण यांचे भव्य पुतळे उभारून फटाक्यांनी भरले जातात. यानंतर त्यांचे दहन केले जाते.  भारतातील विविध भागांमध्ये ही प्राचीन परंपरा कशी पाळली जात आहे ते पाहूया.
(1 / 11)
रावण दहन दसरा सणाचे मुख्य आकर्षण असते.  वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक ही रावण दहणाची महती आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, रावण, रावणाचा मुलगा मेघनाथ आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण यांचे भव्य पुतळे उभारून फटाक्यांनी भरले जातात. यानंतर त्यांचे दहन केले जाते.  भारतातील विविध भागांमध्ये ही प्राचीन परंपरा कशी पाळली जात आहे ते पाहूया.(Harsimar Pal Singh/HT)
पाटणामध्ये, गांधी मैदानावर, दसारयनिमित्त  रावणाचा एक मोठा  पुतळा  उभारण्यात आला. यानंतर त्याचे दहन करण्यात आले. 
(2 / 11)
पाटणामध्ये, गांधी मैदानावर, दसारयनिमित्त  रावणाचा एक मोठा  पुतळा  उभारण्यात आला. यानंतर त्याचे दहन करण्यात आले. (PTI photo)
नागपुरात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रावण दहन करण्यासाठी रावणाचा पुतळा तयार करण्यात मग्न असणारे कारागीर.  
(3 / 11)
नागपुरात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रावण दहन करण्यासाठी रावणाचा पुतळा तयार करण्यात मग्न असणारे कारागीर.  (ANI Photo/Snehal Sontakke)
नोएडामधील सेक्टर २१ A मधील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या मुहूर्तावर सनातन धर्म मंदिराच्या रामलीला समितीच्या सदस्यांनी  रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्यांचे दहन केले.  
(4 / 11)
नोएडामधील सेक्टर २१ A मधील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या मुहूर्तावर सनातन धर्म मंदिराच्या रामलीला समितीच्या सदस्यांनी  रावण, मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्यांचे दहन केले.  (Photo by Sunil Ghosh / Hindustan Times)
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रावण दहन सोहळ्याच्या तयारीसाठी गाझियाबादमधील कवी नगर रामलीला मैदानावर रावण, कुंभकरण आणि मेघनाथ यांच्या भव्य आणि चमकदार रंगीत पुतळे उभारण्यात आले होते. 
(5 / 11)
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रावण दहन सोहळ्याच्या तयारीसाठी गाझियाबादमधील कवी नगर रामलीला मैदानावर रावण, कुंभकरण आणि मेघनाथ यांच्या भव्य आणि चमकदार रंगीत पुतळे उभारण्यात आले होते. (Photo by Sakib Ali /Hindustan Times)
रावण दहनाचे साक्षीदार होण्यासाठी चंदीगड येथील सेक्टर ४६ मधील दसरा मैदानावर रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या भव्य पुतळ्यांभोवती जमलेले नागरीक. 
(6 / 11)
रावण दहनाचे साक्षीदार होण्यासाठी चंदीगड येथील सेक्टर ४६ मधील दसरा मैदानावर रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या भव्य पुतळ्यांभोवती जमलेले नागरीक. (Keshav Singh/HT)
फरीदाबादमध्ये विजयादशमी उत्सवासाठी राक्षस राजा रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांचे पुतळे उभे असताना दसरा मैदानावर घोडेस्वारीचा आनंद घेताना नागरीक. 
(7 / 11)
फरीदाबादमध्ये विजयादशमी उत्सवासाठी राक्षस राजा रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांचे पुतळे उभे असताना दसरा मैदानावर घोडेस्वारीचा आनंद घेताना नागरीक. (PTI Photo)
लाल किल्ला, दिल्ली येथे दसरा सणाच्या आदल्या दिवशी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि आकाश पळण्यासह मोठ्या प्रमाणात या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी जमलेले नागरीक.  
(8 / 11)
लाल किल्ला, दिल्ली येथे दसरा सणाच्या आदल्या दिवशी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि आकाश पळण्यासह मोठ्या प्रमाणात या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी जमलेले नागरीक.  (ANI Photo/Rahul Singh)
अमृतसरमधील दसरा उत्सवादरम्यान रावण दहनासाठी  मुलांनी प्रभू राम आणि लक्ष्मण यांची वेशभूषा करत रावण दहन साजरे केले. 
(9 / 11)
अमृतसरमधील दसरा उत्सवादरम्यान रावण दहनासाठी  मुलांनी प्रभू राम आणि लक्ष्मण यांची वेशभूषा करत रावण दहन साजरे केले. (Sameer Sehgal/Hindustan Times)
अमृतसरमधील दसरा उत्सवादरम्यान रावण दहन समारंभासाठी हनुमानाच्या रूपात तयार झालेला एक नागरीक. 
(10 / 11)
अमृतसरमधील दसरा उत्सवादरम्यान रावण दहन समारंभासाठी हनुमानाच्या रूपात तयार झालेला एक नागरीक. (Sameer Sehgal/Hindustan Times)
भटिंडा येथे मंगळवारी दसरा सोहळ्यात लोक रावण, मेघनाद आणि कुंभकरण यांच्या पुतळ्याचे होणारे दहन पाहतांना नागरीक. 
(11 / 11)
भटिंडा येथे मंगळवारी दसरा सोहळ्यात लोक रावण, मेघनाद आणि कुंभकरण यांच्या पुतळ्याचे होणारे दहन पाहतांना नागरीक. (Sanjeev Kumar)

    शेअर करा