मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dunki Star Cast Fees: शाहरुख खान ते तापसी पन्नू, 'डंकी'साठी कलाकारांनी किती मानधन घेतले?

Dunki Star Cast Fees: शाहरुख खान ते तापसी पन्नू, 'डंकी'साठी कलाकारांनी किती मानधन घेतले?

Nov 02, 2023, 06:33 PMIST

Shahrukh Khan fees for Dunki: 'डंकी ' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तो पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • Shahrukh Khan fees for Dunki: 'डंकी ' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तो पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शाहरुख खान ने जन्मदिन के खास मौके पर पहले जवान, नेटफ्लिक्स पर रिलीज हुई तो अब उसके बाद डंकी का ड्रॉप वन वीडियो सामने आया है। फिल्म के बारे में हर कोई एक्साइटिड हैं और इस रिपोर्ट में हम आपको स्टार कास्ट की सैलरी बताते हैं।
(1 / 7)

डंकी हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेऊया…
(2 / 7)

अभिनेते बोमन ईराणी यांनी डंकी चित्रपटासाठी १५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.
(3 / 7)

अभिनेता विकी कौशलने या चित्रपटासाठी जवळपास १२ कोटी रुपये फी घेतली आहे.
(4 / 7)

अभिनेते सतीश शाह यांनी डंकी चित्रपटासाठी ७ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
(5 / 7)

डंकी चित्रपटासाठी तापसी पन्नूने जवळपास ११ कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.
(6 / 7)

डंकी चित्रपटासाठी शाहरुखने सर्वांधिक मानधन घेतले आहे. त्याने जवळपास २८ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा रंगली आहे.
(7 / 7)

    शेअर करा