मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  लिपस्टिकच्या अतिवापराने ओठ काळे झालेत का? फॉलो करा या टिप्स

लिपस्टिकच्या अतिवापराने ओठ काळे झालेत का? फॉलो करा या टिप्स

Oct 05, 2022, 04:47 PMIST

लिपस्टिकमुळे ओठांचा रंग डार्क होतो का? असे प्रश्न अनेकांना पडतात. त्वचारोगतज्ञ रिचा सिंग म्हणतात, 'लिपस्टिक हे तुमच्या काळ्या ओठांचे रहस्य असू शकते. लिपस्टिकमध्ये काही रसायने असतात, त्यामुळे लिपस्टिक वापरल्यास ओठ काळे होऊ शकतात.'

  • लिपस्टिकमुळे ओठांचा रंग डार्क होतो का? असे प्रश्न अनेकांना पडतात. त्वचारोगतज्ञ रिचा सिंग म्हणतात, 'लिपस्टिक हे तुमच्या काळ्या ओठांचे रहस्य असू शकते. लिपस्टिकमध्ये काही रसायने असतात, त्यामुळे लिपस्टिक वापरल्यास ओठ काळे होऊ शकतात.'
लिपस्टिकचा शेड निवडणे आणि लिपस्टिक लावण्याची पद्धत प्रत्येकाला माहीत असतेच, असे नाही. जसे ओठांचा आकार आणि चेहऱ्याच्या मेकअपशी जुळण्यासाठी लिपस्टिक महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे कपड्यांचा ब्राइटनेस हादेखील लिपस्टिकच्या रंगात मोठा घटक असतो.
(1 / 6)

लिपस्टिकमुळे ओठांचा रंग डार्क होतो का? असे प्रश्न अनेकांना पडतात. त्वचारोगतज्ञ रिचा सिंग म्हणतात, 'लिपस्टिक हे तुमच्या काळ्या ओठांचे कारण असू शकते. लिपस्टिकमध्ये काही रसायने असतात, त्यामुळे लिपस्टिक गुलाबी ओठांना काळे करू शकते. काळे ओठ सुंदर करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.
(2 / 6)

लिपस्टिक कशी वापरावी - लिपस्टिक वापरताना त्यात कोणते घटक आहेत हे नक्की पहा. लिपस्टिक चांगल्या दर्जाची असेल तर ओठ काळे पडत नाहीत. लिपस्टिकमध्ये कठोर रसायने असतील तर त्यापासून दूर राहा. मॅग्नेशियम आणि क्रोमियम सारख्या रसायनांपासून दूर रहा.
(3 / 6)

तुम्ही जुनी लिपस्टिक वापरता का? डॉक्टर म्हणतात, जुनी लिपस्टिक कधीही वापरू नका. एक्सपायर झालेली लिपस्टिक हे ओठ काळे होण्याचे मुख्य कारण असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
(4 / 6)

ओठांसाठी सनस्क्रीन - सूर्यप्रकाश हे ओठ काळे होण्याचे मुख्य कारण आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी ओठांना सनस्क्रीन देखील आवश्यक आहे. एसपीएफ २० (SPF 20) असलेला लिप बाम वापरा. त्यामुळे ओठ काळे होणार नाहीत.
(5 / 6)

एक्सफोलिएट- मुळात एक्सफोलिएट केल्याने ओठांची त्वचा निरोगी राहते. त्वचेतून जुनी डेड स्किन काढली जाते. ऑलिव्ह ऑइलमध्ये सतत साखर मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठांचा काळेपणा दूर होईल.
(6 / 6)

    शेअर करा