मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cricket Records : मिसबाह ते कार्तिक! या ५ दिग्गजांना वनडेत शतक करता आलं नाही, पाहा

Cricket Records : मिसबाह ते कार्तिक! या ५ दिग्गजांना वनडेत शतक करता आलं नाही, पाहा

Jul 28, 2023, 07:49 PMIST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, जे वनडे फॉरमॅटमध्ये शतक करू शकले नाहीत. या खेळाडूंमध्ये मायकेल वॉन आणि मिसबाह-उल-हक सारखे खेळाडू वनडे फॉरमॅटमध्ये शतकाचा टप्पा कधीच ओलांडू शकले नाहीत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिकचेही नाव या यादीत सामील आहे.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, जे वनडे फॉरमॅटमध्ये शतक करू शकले नाहीत. या खेळाडूंमध्ये मायकेल वॉन आणि मिसबाह-उल-हक सारखे खेळाडू वनडे फॉरमॅटमध्ये शतकाचा टप्पा कधीच ओलांडू शकले नाहीत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिकचेही नाव या यादीत सामील आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक दीर्घकाळ आपल्या देशाकडून खेळला. पण वनडे फॉरमॅटमध्ये त्याला कधीच शतक करता आले नाही. मिसबाह-उल-हकने पाकिस्तानकडून १६२ एकदिवसीय सामने खेळले, पण तो शतकाचा टप्पा पार करू शकला नाही.
(1 / 6)

इयॉन बॉथम हा क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूने इंग्लंडकडून ११६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र वनडे फॉरमॅटमध्ये त्याला शतक झळकावता आले नाही.
(2 / 6)

मायकेल वॉनने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. मायकेल वॉनने इंग्लंडकडून ८६ एकदिवसीय सामने खेळले, परंतु शतक झळकावण्यास तो अपयशी ठरला.
(3 / 6)

इंग्लंडचा माजी खेळाडू ग्रॅहम थॉर्पने आपल्या कारकिर्दीत ८१ सामने खेळले. या खेळाडूने ODI फॉरमॅटमध्ये २१ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला, पण त्याला एकही शतक करता आले नाही.
(4 / 6)

त्याचबरोबर या नकोशा यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचेही नाव आहे. कार्तिकने भारतासाठी ९४ वनडे खेळले आहेत. दिनेश कार्तिकची वनडे फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या ७९ धावा आहे. 
(5 / 6)

cricket records
(6 / 6)
cricket records

    शेअर करा