मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  China’s ‘Zero-Covid policy’ : चीनच्या 'झिरो-कोविड पॉलिसी'मुळे सरकार विरोधात निदर्शने; देशभरात आंदोलनं,पाहा फोटो

China’s ‘Zero-Covid policy’ : चीनच्या 'झिरो-कोविड पॉलिसी'मुळे सरकार विरोधात निदर्शने; देशभरात आंदोलनं,पाहा फोटो

Nov 27, 2022, 10:29 PMIST

 China’s ‘Zero-Covid policy’ draws to massive protests across nation : चीनमधील 'झिरो-कोविड पॉलिसी'च्या विरोधात चीनमधील नागरिक हे रस्त्यांवर उतरले आहेत. चीनमध्ये लावलेले लॉकडाउन, सक्तीचे विलगीकरण, सामूहिक चाचणी मोहिमा याला नगिरीक कंटाळले आहेत. "शी जिनपिंग, पायउतार हो! सीसीपी, स्टेप डाउन!" अशा घोषणा देत बीजिंग आणि शांघायमध्ये रविवारी राज्याविरुद्ध जनक्षोभ दिसून आला. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाविरोधात अशा प्रकारचे आंदोलन होणे म्हणजे मोठी घटना समजली जात आहेत. गुरुवारी उरुमकीमध्ये लागलेल्या प्राणघातक आगीमुळे देखील जनक्षोभ निर्माण झाला होता. चीनमध्ये रविवारी तब्बल ३९,५०६ देशांतर्गत कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, जी सर्वात मोठी आहे.

  •  China’s ‘Zero-Covid policy’ draws to massive protests across nation : चीनमधील 'झिरो-कोविड पॉलिसी'च्या विरोधात चीनमधील नागरिक हे रस्त्यांवर उतरले आहेत. चीनमध्ये लावलेले लॉकडाउन, सक्तीचे विलगीकरण, सामूहिक चाचणी मोहिमा याला नगिरीक कंटाळले आहेत. "शी जिनपिंग, पायउतार हो! सीसीपी, स्टेप डाउन!" अशा घोषणा देत बीजिंग आणि शांघायमध्ये रविवारी राज्याविरुद्ध जनक्षोभ दिसून आला. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाविरोधात अशा प्रकारचे आंदोलन होणे म्हणजे मोठी घटना समजली जात आहेत. गुरुवारी उरुमकीमध्ये लागलेल्या प्राणघातक आगीमुळे देखील जनक्षोभ निर्माण झाला होता. चीनमध्ये रविवारी तब्बल ३९,५०६ देशांतर्गत कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, जी सर्वात मोठी आहे.
बीजिंगमधील त्सिंगहुआ विद्यापीठात रविवारी शनिवारी चीनच्या जिआंगसू प्रांतातील नानजिंगमधील कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना येथे लोकांनी सरकारच्या झीरो कोविड पॉलिसीच्या निषेध करत रस्त्यांवर उतरत निषेध केला. (रॉयटर्स)
(1 / 6)

चीनच्या शून्य-कोविड धोरणाविरुद्ध ‘कोरी पत्रके’ वापरून विरोध करणारे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी मोठ्या घोषणा यावेळी दिल्या. (एएफपी)
(2 / 6)
चीनच्या शून्य-कोविड धोरणाविरुद्ध ‘कोरी पत्रके’ वापरून विरोध करणारे विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी मोठ्या घोषणा यावेळी दिल्या. (एएफपी)
शिनजियांग प्रदेशाची राजधानी उरुमकी येथे अग्नितांडव झाले होते. या घटनेच्या आदल्या रात्री या परिसरात सरकारविरोधी निदर्शने झाली. दरम्यान, ही आग नियंत्रणात आणत असताना कोरोना प्रतिबंधामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. बचाव कार्य करत असताना येथील वुलुमुकी रस्ता रोखताना पोलीस अधिकारी एका माणसाचा सामना टिपलेले हे बोलके छायाचित्र. (एएफपी)
(3 / 6)

रविवारी बीजिंग, चीनमध्ये कोरोनाव्हायरस रोगाचा (COVID-19) प्रादुर्भाव सुरू असताना विलगीकर सोसायटीच्या बाहेर संरक्षक किट घालून खुर्चीवर झोपला असलेला महामारी प्रतिबंधक. (रॉयटर्स)
(4 / 6)
रविवारी बीजिंग, चीनमध्ये कोरोनाव्हायरस रोगाचा (COVID-19) प्रादुर्भाव सुरू असताना विलगीकर सोसायटीच्या बाहेर संरक्षक किट घालून खुर्चीवर झोपला असलेला महामारी प्रतिबंधक. (रॉयटर्स)
पोलीस अधिकारी रविवारी शांघायमधील मंदारिनमधील उरुमकी नावाच्या वुलुमुकी रस्त्यावर नाकाबंदी करत असतांना. (एएफपी)
(5 / 6)
पोलीस अधिकारी रविवारी शांघायमधील मंदारिनमधील उरुमकी नावाच्या वुलुमुकी रस्त्यावर नाकाबंदी करत असतांना. (एएफपी)
बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठाच्या गेटवर एक सुरक्षा अधिकारी फोटो काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतांना. (रॉयटर्स)
(6 / 6)
बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठाच्या गेटवर एक सुरक्षा अधिकारी फोटो काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतांना. (रॉयटर्स)

    शेअर करा