China Protest : चीनमध्ये कोविड निर्बंध शिथिल; मात्र, सरकार विरोधात तणाव कायम; पाहा फोटो
Dec 03, 2022, 08:15 PMIST
चीनमध्ये कोरोना नियमावलीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू असताना नागरिकांच्या हा रोष पाहून सरकारने काही प्रमाणात कोरोना नियमात शिथिलता आणली आहे. असे असले तरी चीनमधील तणाव काही केल्या कमी झालेला नाही. शी जिनपिंग यांच्या विरोधी संताप कायम असून नागरिक आंदोलने करत आहेत.
- चीनमध्ये कोरोना नियमावलीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू असताना नागरिकांच्या हा रोष पाहून सरकारने काही प्रमाणात कोरोना नियमात शिथिलता आणली आहे. असे असले तरी चीनमधील तणाव काही केल्या कमी झालेला नाही. शी जिनपिंग यांच्या विरोधी संताप कायम असून नागरिक आंदोलने करत आहेत.