मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : जोकोविचला धुळ चारणाऱ्या अल्कारेझची गर्लफ्रेंड बघितली का? हॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही हॉट

PHOTOS : जोकोविचला धुळ चारणाऱ्या अल्कारेझची गर्लफ्रेंड बघितली का? हॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही हॉट

Jul 17, 2023, 08:26 PMIST

carlos alcaraz girlfriend : स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले . अल्कारेझने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६- ४ असा पराभव केला. यानंतर अल्कारेझ प्रचंड चर्चेत आला आहे, त्याची हॉट गर्लफ्रेंडची मारिया गोन्झालेझही प्रचंड चर्चेत आहे.

  • carlos alcaraz girlfriend : स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले . अल्कारेझने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६- ४ असा पराभव केला. यानंतर अल्कारेझ प्रचंड चर्चेत आला आहे, त्याची हॉट गर्लफ्रेंडची मारिया गोन्झालेझही प्रचंड चर्चेत आहे.
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अल्कारेझने विम्बल्डन फायनलमध्ये  सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा १-६, ७-६ (६), ६-१, ३-६, ६- ४ असा पराभव केला.
(1 / 6)

अल्कारेझचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. याच वर्षी त्याने फ्रेंच ओपनची सेमी फायनल खेळली होती. यानंतर अल्कारेझ प्रचंड चर्चेत आला आहे. अल्कारेझचा जन्म ५ मे २००३ मध्ये झाला.
(2 / 6)

अल्कारेझने २०२० मध्ये पहिल्यांदा ATP टुर्नामेंटमध्ये भाग घेतला. २०२१ मध्ये पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. तर २०२२ मध्ये पहिले ग्रँडस्लॅम (युएस ओपन) जिंकले.
(3 / 6)

अल्कारेझसोबतच त्याची गर्लफ्रेंड मारिया गोन्झालेझ हीदेखील चर्चेत आली आहे. रिपोर्टनुसार, अल्कारेझ आणि मारिया एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही स्पेनचे आहेत.
(4 / 6)

युएस ओपन २०२२ जिंकल्यानंतर अल्कारेझने मारियाला किस करतानाचा फोटो शेयर केला होता, तेव्हापासून दोघांच्या अफेयरची चर्चा आहे.
(5 / 6)

मारिया अल्कारेझपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. तीदेखील टेनिस प्लेयर आहे. प्रॅक्टिसवेळी टेनिस क्लबमध्येच दोघांची पहिली भेट झाली होती.
(6 / 6)

    शेअर करा