मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  नवीन वर्षात स्वस्तात परदेश वारीसाठी बेस्ट आहेत हे ठिकाणं, बजेटमध्ये होईल ट्रिप

नवीन वर्षात स्वस्तात परदेश वारीसाठी बेस्ट आहेत हे ठिकाणं, बजेटमध्ये होईल ट्रिप

Dec 29, 2022, 11:07 PMIST

Budget Friendly International Places for New Year: नवीन वर्षात परदेश वारीचा विचार करताय तर तुम्ही स्वस्तात या ठिकाणी जाऊ शकता. येथे तुम्ही बजेट मध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करु शकता.

  • Budget Friendly International Places for New Year: नवीन वर्षात परदेश वारीचा विचार करताय तर तुम्ही स्वस्तात या ठिकाणी जाऊ शकता. येथे तुम्ही बजेट मध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करु शकता.
नवीन वर्षाचे स्वागत, उत्साहात सुरुवात करण्यासाठी लोक हँग आउट करण्याचे प्लॅन करतात. बजेटमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय ट्रिपचे नियोजन करत असाल, तर येथे काही ठिकाणे पाहा.
(1 / 8)

थायलंड- हे सर्वात फेमस जागा आहे. आशियातील सर्व आंतरराष्ट्रीय ठिकाणांपैकी हे नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी सर्वात स्वस्त डेस्टिनेशन आहे.
(2 / 8)

दुबई- नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दुबईसारखी दुसरी जागा नाही. जर तुम्हाला बजेटमध्ये कुठे जायचे असेल तर हेठिकाण चांगले आहे.
(3 / 8)

श्रीलंका- भारताच्या अगदी दक्षिणेला असलेले श्रीलंका हे नवीन वर्ष बजेटमध्ये घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
(4 / 8)

इजिप्त-  हा ईशान्य आफ्रिकेला मध्यपूर्वेशी जोडणारा देश आहे. बजेटमध्ये आफ्रिकेला भेट देण्यासाठी इजिप्त हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
(5 / 8)

मलेशिया - फॅमिली ट्रिपसाठी बजेट फ्रेंडली आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशपैकी मलेशिया हे एक सर्वोत्तम ठिकाण तुमच्या यादीत असले पाहिजे. हे डिसेंबरमधील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनपैकी एक आहे. 
(6 / 8)

बाली- नवीन वर्षाच्या बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बाली हे एक चांगले ठिकाण आहे. मग तो नाईट क्लब असो, किंवा आतिषबाजी असो, तुम्ही बालीमधील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकता.
(7 / 8)

बँकॉक - डिसेंबरमध्ये बजेटमध्ये भेट देण्यासाठी बँकॉक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नवीन वर्षात येथे साजरे होणारे सर्व मजेदार कार्यक्रम आणि सण तुम्ही इथे एन्जॉय करु शकता. 
(8 / 8)

    शेअर करा