मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Banana Peel: फक्त केळीच नाही तर त्याचे सालही आहे फायदेशीर, अशा प्रकारे वापरा!

Banana Peel: फक्त केळीच नाही तर त्याचे सालही आहे फायदेशीर, अशा प्रकारे वापरा!

Jan 17, 2023, 05:17 PMIST

Uses of Banana Peel: केळी अतिशय पौष्टिक असतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण केळीची साल उपयोगी पडते हे किती जणांना माहीत आहे? चला जाणून घेऊया.

  • Uses of Banana Peel: केळी अतिशय पौष्टिक असतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण केळीची साल उपयोगी पडते हे किती जणांना माहीत आहे? चला जाणून घेऊया.
केळी हे अतिशय पौष्टिक फळ आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. या व्यतिरिक्त स्किन आणि हेअर केअरमध्ये केळी वापरली जाते. पण फक्त केळीच नाही तर केळीची साल देखील अनेक प्रकारे फायदेशीर आहे. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी ६, बी १२, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ही साल अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते.
(1 / 8)

या हिवाळ्यात फळांची साल अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. केळीची साल कशी वापरू शकता? चला पाहुया.
(2 / 8)

याचा वापर तुम्ही फेस पॅक म्हणून करू शकता. एक केळी घ्या आणि त्याचे तुकडे करा. सालाचेही तुकडे करा. नंतर केळीचे दोन तुकडे केळीच्या सालीसह घेऊन मिक्सरमध्ये बारीक करा. पेस्टमध्ये २ चमचे दूध घाला आणि चांगले मिक्स करा. त्यानंतर ही केळीची पेस्ट फ्रीजमध्ये १० ते १५ मिनिटे ठेवा. मग हा कोल्ड मास्क चेहऱ्यावर वापरा. २० मिनिटे राहू द्या आणि थंड पाण्याने धुवा.
(3 / 8)

केळीच्या सालीचे स्क्रबर बनवू शकता. केळीच्या सालीचे लहान तुकडे करा आणि त्वचेवर स्क्रब म्हणून वापरा. हे कोलेजनच्या वाढीस मदत करते, डेड स्किन सेल्स काढून टाकते, त्वचेतील तेल ग्रंथींचे स्राव नियंत्रित करते. २० ते ३० मिनिटे स्क्रबिंग केल्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा.
(4 / 8)

केळीच्या सालीमुळे दात चमकदार होण्यास मदत होते. केळीच्या सालीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे दातांच्या विविध समस्या दूर करतात. केळीची साल पीरियडॉन्टल रोगाशी लढण्यास मदत करते. तसेच दात पांढरे होण्यास मदत होते.
(5 / 8)

केळ्याची साल डोळ्यांखालील काळे डाग दूर करू शकते. केळीची साल कापून १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर या केळ्याची थंड साल डोळ्यांखाली लावा आणि २० मिनिटांनी धुवा. ही केळीची साल आठवड्यातून तीन वेळा डोळ्यांखाली लावा. डार्क सर्कल दूर होतील. 
(6 / 8)

केळीच्या सालीने फाटलेले ओठ बरे होतात. या हिवाळ्यात अनेकांचे ओठ फाटतात. केळीची साल ही समस्या दूर करू शकते. त्यात असलेले अँटि ऑक्सिडंट्स आणि इतर घटक केवळ तुमचे ओठ मऊ करत नाहीत, तर ओठ फाटणे देखील टाळतात. १० मिनिटे थंड केळीची साल ओठांवर घासत राहा. यामुळे बराच फायदा होईल. 
(7 / 8)

इतके दिवस केळी खाल्ल्यानंतर तुम्ही फेकलेली साल किती उपयोगी पडली हे आता तुम्हाला नक्कीच समजले असेल. यापुढे केळीची साल फेकू नका तर अशा प्रकारे वापरा.
(8 / 8)

    शेअर करा