मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Jan 23, 2024, 10:38 AMIST

Balasaheb Thackeray Birth Anniversary: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. 

  • Balasaheb Thackeray Birth Anniversary: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. 
बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० साली ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. 
(1 / 5)

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका सभेत बोलतानाचा फोटो
(2 / 5)
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका सभेत बोलतानाचा फोटो
विधानसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांच्यासाठी प्रचार करताना बाळासाहेब ठाकरे
(3 / 5)
विधानसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांच्यासाठी प्रचार करताना बाळासाहेब ठाकरे
मातोश्री बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेसह कार्यकर्त्यांची भेट
(4 / 5)
मातोश्री बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेसह कार्यकर्त्यांची भेट
बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, मनोहर जोशी.
(5 / 5)
बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, मनोहर जोशी.

    शेअर करा