Auto expo 2023 : मारुति सुझुकीच्या फ्राॅनेक्सची दमदार एन्ट्री, ५ व्हेरियंन्ट्स व ८ कलर्स, पहा फिचर्स
Jan 15, 2023, 08:38 PMIST
Auto expo 2023 : मारुति सुझुकीने त्यांच्या फ्राॅनेक्स या एसयूव्ही सेगमेंटमधील गाडीचे आज दिमाखात अनावरण झाले. ५ व्हेरियंन्ट्स आणि ८ कलर्ससह कोणते फिचर्स आहेत ते जाणून घ्या -