मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Athiya Shetty-KL Rahul Wedding Photos: नवरी नटली! अथिया- केएल राहूलचा लग्नातील पहिला फोटो आला समोर

Athiya Shetty-KL Rahul Wedding Photos: नवरी नटली! अथिया- केएल राहूलचा लग्नातील पहिला फोटो आला समोर

Jan 23, 2023, 08:47 PMIST

Athiya Shetty KL Rahul wedding: खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.

  • Athiya Shetty KL Rahul wedding: खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.
आज २३ जानेवारी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूलचा विवाहसोहळा पार पडला.
(1 / 5)
आज २३ जानेवारी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहूलचा विवाहसोहळा पार पडला.(HT)
अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा पार पडला. आता अथिया आणि केएल राहूलचा लग्नातील फोटो समोर आला आहे.
(2 / 5)
अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा पार पडला. आता अथिया आणि केएल राहूलचा लग्नातील फोटो समोर आला आहे.(HT)
या फोटोमध्ये अथियाने क्रिम कलरचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
(3 / 5)
या फोटोमध्ये अथियाने क्रिम कलरचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.(HT)
तर दुसरीकडे केएल राहुलने क्रिम कलरची शेरवानी घातली आहे. त्यावर गळ्यात हिरव्या रंगाची माळ घातली आहे. या लूकमध्ये तो हॅण्डसम दिसत आहे.
(4 / 5)
तर दुसरीकडे केएल राहुलने क्रिम कलरची शेरवानी घातली आहे. त्यावर गळ्यात हिरव्या रंगाची माळ घातली आहे. या लूकमध्ये तो हॅण्डसम दिसत आहे.(HT)
खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.
(5 / 5)
खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर अथिया आणि केएल राहुलचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे.(HT)

    शेअर करा