मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday: क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये खुलले अनन्याचे सौंदर्य

Ananya Panday: क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये खुलले अनन्याचे सौंदर्य

Nov 28, 2023, 08:23 PMIST

Ananya Panday New Look: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Ananya Panday New Look: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
क्यूट एक्ट्रेस अनन्या पांडे को पपराजी ने एक्सल ऑफिस के बाहर कुछ इस लुक-बुक में स्पॉट किया। इस दौरान जिसने भी अनन्या को देखा वो बस देखता ही रह गया, यहां देखें फोटोज।
(1 / 5)
क्यूट एक्ट्रेस अनन्या पांडे को पपराजी ने एक्सल ऑफिस के बाहर कुछ इस लुक-बुक में स्पॉट किया। इस दौरान जिसने भी अनन्या को देखा वो बस देखता ही रह गया, यहां देखें फोटोज।
अनन्याने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला आहे.
(2 / 5)
अनन्याने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला आहे.
या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले असून स्मोकी मेकअप केला आहे.
(3 / 5)
या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले असून स्मोकी मेकअप केला आहे.
अनन्याच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
(4 / 5)
अनन्याच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
(5 / 5)
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

    शेअर करा