मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Pandey: अनंत अंबानीच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये अनन्याचा जलवा, पाहा फोटो

Ananya Pandey: अनंत अंबानीच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये अनन्याचा जलवा, पाहा फोटो

Mar 05, 2024, 09:25 PMIST

Ananya Pandey Look At Anand Ambani Pre-Wedding: अनन्या पांडेने अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमध्ये सुंदर लूक केला होते. चला पाहूया तिचे हे लूक...

  • Ananya Pandey Look At Anand Ambani Pre-Wedding: अनन्या पांडेने अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमध्ये सुंदर लूक केला होते. चला पाहूया तिचे हे लूक...
Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.
(1 / 5)

या प्रीवेडींग फंक्शनमध्ये अनन्या पांडेने काही खास लूक केले होते.
(2 / 5)
या प्रीवेडींग फंक्शनमध्ये अनन्या पांडेने काही खास लूक केले होते.
अनन्याने एक दिवस पारंपरिक, एक दिवस वेस्टन आणि इंडो वेस्टर्न लूक केला होता.
(3 / 5)

अनन्याने तिच्या या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
(4 / 5)
अनन्याने तिच्या या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
(5 / 5)

    शेअर करा