मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Pande no makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Ananya Pande no makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Nov 25, 2023, 04:26 PMIST

Ananya Pande Gym Look: सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Ananya Pande Gym Look: सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अनन्या पांडे. ती गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
(1 / 5)

अनन्याचे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील तिचा नो मेकअप लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
(2 / 5)

अनन्याचे व्हायरल झालेले फोटो हे जीम बाहेरील आहेत.
(3 / 5)
अनन्याचे व्हायरल झालेले फोटो हे जीम बाहेरील आहेत.
या फोटोंमध्ये अनन्याने गुलाबी रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि काळ्या रंगाची शॉर्ट ट्रॅक घातली आहे.
(4 / 5)

सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
(5 / 5)

    शेअर करा