मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday No Makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Ananya Panday No Makeup look: अनन्या पांडेचा नो मेकअप लूक पाहिलात का?

Nov 02, 2023, 08:09 PMIST

Ananya Panday No Makeup look: सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचा वीना मेकअप लूक व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिलात का?

  • Ananya Panday No Makeup look: सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचा वीना मेकअप लूक व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही कायमच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. तिच्या या लूकवर चाहते फिदा असतात. पण कधी तुम्ही अनन्याला वीना मेकअप पाहिले आहे का?
(1 / 5)

सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती वीना मेकअप दिसत आहे.
(2 / 5)

अनन्याने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट पँट घातली आहे.
(3 / 5)
अनन्याने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट पँट घातली आहे.
यालूकमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(4 / 5)
यालूकमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर अनन्याचे हे वीना मेकअप फोटो व्हायरल झाले आहेत.
(5 / 5)

    शेअर करा