मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday: ऑल ब्लॅक लूकमध्ये अनन्या पांडे दिसतेय कमाल! 'हे' फोटो बघाच...

Ananya Panday: ऑल ब्लॅक लूकमध्ये अनन्या पांडे दिसतेय कमाल! 'हे' फोटो बघाच...

Oct 21, 2023, 02:41 PMIST

Ananya Panday: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे 'गणपत' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे.

अनन्या पांडे 'गणपत' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे. चित्रपट स्क्रीनिंगच्या  निमित्ताने अनन्या पांडेने तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ केली. 
(1 / 6)

अनन्या पांडे 'गणपत' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला काळ्या फुल स्लीव्ह लाँग बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
(2 / 6)

अनन्या पांडे चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 
(3 / 6)

अनन्या पांडेने एकही अॅक्सेसरीज ना घालता तिचा हा लूक पूर्ण केला.
(4 / 6)
अनन्या पांडेने एकही अॅक्सेसरीज ना घालता तिचा हा लूक पूर्ण केला.
अनन्या पांडेने ग्लॉसी मेकअपसह तिचे केस मोकळे सोडले आणि पापाराझींना अनेक किलर पोझ दिल्या.
(5 / 6)

अनन्या पांडेने काळ्या बुटांनी तिचा लुक अॅक्सेसराईज केला.
(6 / 6)

    शेअर करा