मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमधील 'हे' खास फोटो पाहिलेत का?

Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमधील 'हे' खास फोटो पाहिलेत का?

Mar 04, 2024, 08:01 PMIST

Anant Ambani Pre-wedding Special Photos: सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमधील काही खास फोटो व्हायरल झाले आहेत.

  • Anant Ambani Pre-wedding Special Photos: सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंक्शनमधील काही खास फोटो व्हायरल झाले आहेत.
जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. या सोहळ्यातील काही खास फोटो पाहूया..
(1 / 5)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या प्रीवेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.
(2 / 5)

या प्रीवेडींग फंक्शनमधील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
(3 / 5)

या फोटोंमध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबीय आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
(4 / 5)

अंबानी कुटुंबीयांच्या या कार्यक्रमात कलाकारांनी देखील कल्ला केल्याचे पाहायला मिळाले.
(5 / 5)

    शेअर करा