मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mohan Bhagwat : देवासमोर सर्व समान, जाती पुजाऱ्यांनी बनवल्या; भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Mohan Bhagwat : देवासमोर सर्व समान, जाती पुजाऱ्यांनी बनवल्या; भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Feb 06, 2023, 12:01 AMIST

Mohan Bhagwat RSS : आपुलकी संपली तर स्वार्थ निर्माण होतो, समाजातील दुफळीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे पाहण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, असंही भागवत म्हणालेत.

  • Mohan Bhagwat RSS : आपुलकी संपली तर स्वार्थ निर्माण होतो, समाजातील दुफळीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे पाहण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, असंही भागवत म्हणालेत.
Mohan Bhagwat In Mumbai : हिंदूंना देशातून नष्ट होण्याची भीती वाटतेय?, ही बाब कुणाला ब्राह्मण सांगू शकत नाही. तर तुम्हाला समजावं लागणार आहे. प्रत्येकावर समाजाची काही तरी जबाबदारी असते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
(1 / 5)
Mohan Bhagwat In Mumbai : हिंदूंना देशातून नष्ट होण्याची भीती वाटतेय?, ही बाब कुणाला ब्राह्मण सांगू शकत नाही. तर तुम्हाला समजावं लागणार आहे. प्रत्येकावर समाजाची काही तरी जबाबदारी असते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.(Snehal Sontakke)
Mohan Bhagwat New Statement : प्रत्येक काम जर समाजासाठी होणार असेल तर यात उच्च किंवा नीच असं वेगळं कसं काय झालं?, देवासमोर सगळे समान आहेत, कुणालाही जात किंवा वर्ण नाही. जाती तर पुजाऱ्यांनी तयार केल्याचं भागवत म्हणाले.
(2 / 5)
Mohan Bhagwat New Statement : प्रत्येक काम जर समाजासाठी होणार असेल तर यात उच्च किंवा नीच असं वेगळं कसं काय झालं?, देवासमोर सगळे समान आहेत, कुणालाही जात किंवा वर्ण नाही. जाती तर पुजाऱ्यांनी तयार केल्याचं भागवत म्हणाले.(Snehal Sontakke)
Mohan Bhagwat Statement On Caste : विवेक, चेतना देशात एकच आहे. त्यात कोणताही फरक नाहीये, फक्त लोकांची मतं वेगवेगळी आहेत. धर्म बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही, असंही भागवत म्हणाले.
(3 / 5)
Mohan Bhagwat Statement On Caste : विवेक, चेतना देशात एकच आहे. त्यात कोणताही फरक नाहीये, फक्त लोकांची मतं वेगवेगळी आहेत. धर्म बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही, असंही भागवत म्हणाले.(Saikat Paul)
जाती-पातींसाठी भागवतांनी थेट पुजाऱ्यांनी जबाबदार धरल्यामुळं आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
(4 / 5)
जाती-पातींसाठी भागवतांनी थेट पुजाऱ्यांनी जबाबदार धरल्यामुळं आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.(PTI)
आपुलकी संपली तर स्वार्थ निर्माण होतो, समाजातील दुफळीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे पाहण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, असंही भागवत म्हणालेत.
(5 / 5)
आपुलकी संपली तर स्वार्थ निर्माण होतो, समाजातील दुफळीचा फायदा इतरांनी घेतला, नाहीतर आमच्याकडे पाहण्याची कुणाचीही हिंमत नव्हती, असंही भागवत म्हणालेत.(PTI)

    शेअर करा