मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Alia Bhatt: त्यात काय लाजायचं? आलियाने फ्लॉन्ट केलं बेबी बम्प; नेटकरी प्रेमात

Alia Bhatt: त्यात काय लाजायचं? आलियाने फ्लॉन्ट केलं बेबी बम्प; नेटकरी प्रेमात

Aug 07, 2022, 02:40 PMIST

(Mom-to-be Alia Bhatt)बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. तिने नुकतीच रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' च्या इव्हेंटला हजेरी लावली. तेव्हा तिने आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट केलं.

  • (Mom-to-be Alia Bhatt)बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. तिने नुकतीच रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' च्या इव्हेंटला हजेरी लावली. तेव्हा तिने आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट केलं.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या पॉवर कपलसाठी २०२२ हे वर्ष खूप खास आहे. आलियाचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' बॉक्स ऑफिसवर गाजला होता आणि आता रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते नुकतेच 'ब्रह्मास्त्र' च्या प्रिव्हयु इव्हेंटसाठी एकत्र दिसले. आणि त्यांच्या लूकने नेटकऱ्यांची मनं जिंकली.
(1 / 5)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या पॉवर कपलसाठी २०२२ हे वर्ष खूप खास आहे. आलियाचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' बॉक्स ऑफिसवर गाजला होता आणि आता रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते नुकतेच 'ब्रह्मास्त्र' च्या प्रिव्हयु इव्हेंटसाठी एकत्र दिसले. आणि त्यांच्या लूकने नेटकऱ्यांची मनं जिंकली.(HT Photo/Varinder Chawla)
मुंबईत आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील गाण्याच्या प्रीव्ह्यूच्या लॉन्च इव्हेंटला उपस्थित असताना आलिया भट्टने अखेर तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट केला. रणबीर कपूर देखील काळ्या पोशाखात होता.
(2 / 5)
मुंबईत आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील गाण्याच्या प्रीव्ह्यूच्या लॉन्च इव्हेंटला उपस्थित असताना आलिया भट्टने अखेर तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट केला. रणबीर कपूर देखील काळ्या पोशाखात होता.(HT Photo/Varinder Chawla)
आलिया भट्टने नुकतीच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यात तिचं बेबी बम्प स्पष्टपणे दिसत होतं.
(3 / 5)
आलिया भट्टने नुकतीच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यात तिचं बेबी बम्प स्पष्टपणे दिसत होतं.(HT Photo/Varinder Chawla)
आलियाचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं बिनधास्त बेबी बम्प दाखवणं देखील नेटकऱ्यांना आवडलं आहे.
(4 / 5)
आलियाचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं बिनधास्त बेबी बम्प दाखवणं देखील नेटकऱ्यांना आवडलं आहे.(HT Photo/Varinder Chawla)
तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोबतच तिच्या बिनधास्तपणासाठी तिचं कौतुक करत आहेत.
(5 / 5)
तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोबतच तिच्या बिनधास्तपणासाठी तिचं कौतुक करत आहेत.(HT Photo/Varinder Chawla)

    शेअर करा