मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ayodhya's Deepotsav: लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी; पाहा आकर्षक छायाचित्रे

Ayodhya's Deepotsav: लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी; पाहा आकर्षक छायाचित्रे

Nov 12, 2023, 07:39 AMIST

Ayodhya's Deepotsav: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, शनिवारी उत्तर प्रदेश सरकारतर्फे अयोध्या येथे ‘दीपोत्सव २०२३’ साजरा करण्यात आला. यावेळी लाखो दिवे लावण्यात आले होते. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. तब्बल २२.२३ लाख ‘दिवे’ यावेळी लावण्यात आले होते.

  • Ayodhya's Deepotsav: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, शनिवारी उत्तर प्रदेश सरकारतर्फे अयोध्या येथे ‘दीपोत्सव २०२३’ साजरा करण्यात आला. यावेळी लाखो दिवे लावण्यात आले होते. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. तब्बल २२.२३ लाख ‘दिवे’ यावेळी लावण्यात आले होते.
अयोध्या नगरीत शनिवारी दीपोत्सव २०२३ साजरा करण्यात आला. तब्बल  २२.२३ लाखांहून अधिक मातीचे दिवे यावेळी लावून नवा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला लावलेल्या १५.७६ लाख दिव्यांचा हा विक्रम यावर्षी मोडला गेला.  
(1 / 5)
अयोध्या नगरीत शनिवारी दीपोत्सव २०२३ साजरा करण्यात आला. तब्बल  २२.२३ लाखांहून अधिक मातीचे दिवे यावेळी लावून नवा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला लावलेल्या १५.७६ लाख दिव्यांचा हा विक्रम यावर्षी मोडला गेला.  (Sourced HT Photo)
शनिवारी 'श्री राम जय राम जय जय जय राम' च्या गजरात तब्बल २२.२३ लाखाहून अधिक दिवे लावण्याने संपूर्ण अयोध्या नगरी  रोषणाईने उजळून निघाली होती. 
(2 / 5)
शनिवारी 'श्री राम जय राम जय जय जय राम' च्या गजरात तब्बल २२.२३ लाखाहून अधिक दिवे लावण्याने संपूर्ण अयोध्या नगरी  रोषणाईने उजळून निघाली होती. (Sourced HT Photo)
यावेळी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हा दीपोत्सव उत्सव यशस्वी  करणाऱ्या तब्बल २५ हजार स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले तसेच कौतुक केले. 
(3 / 5)
यावेळी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हा दीपोत्सव उत्सव यशस्वी  करणाऱ्या तब्बल २५ हजार स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले तसेच कौतुक केले. (Sourced HT Photo)
'दीपोत्सव' कार्यक्रमाची सुरुवात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात २०१७  पासून झाली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाल्यावर आदित्यनाथ यांनी शनिवारी संपूर्ण अयोध्येला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
(4 / 5)
'दीपोत्सव' कार्यक्रमाची सुरुवात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात २०१७  पासून झाली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाल्यावर आदित्यनाथ यांनी शनिवारी संपूर्ण अयोध्येला हार्दिक शुभेच्छा दिल्या.(Sourced HT Photo)
दीपोत्सव  २०१७ मध्ये १.७१ लाख दिवे लावण्यात आले होते. तर  २०१८ मध्ये ३.०१ लाख, २०१९ मध्ये ४.०४ लाख, २०२० मध्ये ६.०६ लाख, २०२१ मध्ये ९.४१ लाख आणि २०२२ मध्ये १५.७६ लाख दिवे लावण्यात आले होते.
(5 / 5)
दीपोत्सव  २०१७ मध्ये १.७१ लाख दिवे लावण्यात आले होते. तर  २०१८ मध्ये ३.०१ लाख, २०१९ मध्ये ४.०४ लाख, २०२० मध्ये ६.०६ लाख, २०२१ मध्ये ९.४१ लाख आणि २०२२ मध्ये १५.७६ लाख दिवे लावण्यात आले होते.(Sourced HT Photo)

    शेअर करा