मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Milind Gawali: ‘अनिरुद्ध’चा गणेशोत्सव स्पेशल कुर्ता पाहिलात का? मिलिंद गवळींनी शेअर केले खास फोटो

Milind Gawali: ‘अनिरुद्ध’चा गणेशोत्सव स्पेशल कुर्ता पाहिलात का? मिलिंद गवळींनी शेअर केले खास फोटो

Sep 12, 2023, 02:45 PMIST

Milind Gawali Ganeshotsav Special photos: ‘आई कुठे काय करते’ फेम ‘अनिरुद्ध’ अर्थात अभिनेते मिलिंद गवळी आता जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Milind Gawali Ganeshotsav Special photos: ‘आई कुठे काय करते’ फेम ‘अनिरुद्ध’ अर्थात अभिनेते मिलिंद गवळी आता जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा छोट्या पडद्यावर चांगलाच दबदबा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. 
(1 / 6)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा छोट्या पडद्यावर चांगलाच दबदबा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. (Photo: @milindgawali/IG)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेला जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळते, तितकेच प्रेम या मालिकेतील कलाकारांना देखील मिळते.
(2 / 6)
‘आई कुठे काय करते’ या मालिकेला जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळते, तितकेच प्रेम या मालिकेतील कलाकारांना देखील मिळते.(Photo: @milindgawali/IG)
या मालिकेत ‘अनिरुद्ध’ ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत.
(3 / 6)
या मालिकेत ‘अनिरुद्ध’ ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत.(Photo: @milindgawali/IG)
अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर दररोज काहीना काही शेअर करत असतात. आता त्यांनी त्यांच्या गणेशोत्सव स्पेशल खास कुर्त्याची झलक दाखवली आहे.
(4 / 6)
अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर दररोज काहीना काही शेअर करत असतात. आता त्यांनी त्यांच्या गणेशोत्सव स्पेशल खास कुर्त्याची झलक दाखवली आहे.(Photo: @milindgawali/IG)
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी परिधान केलेल्या कुर्त्यांने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
(5 / 6)
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यात त्यांनी परिधान केलेल्या कुर्त्यांने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: @milindgawali/IG)
मिलिंद गवळी यांनी कुर्ता आणि धोतर असा पारंपारिक लूक केला आहे. त्यांच्या कुर्त्यावर जास्वंदीच्या फुलांची डिझाईन असून, यावर पिंपळाच्या पानात मंत्र लिहिलेला आहे. 
(6 / 6)
मिलिंद गवळी यांनी कुर्ता आणि धोतर असा पारंपारिक लूक केला आहे. त्यांच्या कुर्त्यावर जास्वंदीच्या फुलांची डिझाईन असून, यावर पिंपळाच्या पानात मंत्र लिहिलेला आहे. (Photo: @milindgawali/IG)

    शेअर करा