मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Importance Of Shami Leaves : दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांची का केली जाते पूजा,काय आहे त्याचं महत्व

Importance Of Shami Leaves : दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांची का केली जाते पूजा,काय आहे त्याचं महत्व

Oct 04, 2022, 01:26 PM IST

  • Why Do Shami Leaves Are Being Worshipped On Dussehra :  दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात, परंतु या दिवशी काही असे उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुम्हाला विविध त्रासांपासून मुक्ती मिळते. दसरा हा सण ५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे.

शमीची पानं (हिंदुस्तान टाइम्स)

Why Do Shami Leaves Are Being Worshipped On Dussehra : दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात, परंतु या दिवशी काही असे उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुम्हाला विविध त्रासांपासून मुक्ती मिळते. दसरा हा सण ५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे.

  • Why Do Shami Leaves Are Being Worshipped On Dussehra :  दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात, परंतु या दिवशी काही असे उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुम्हाला विविध त्रासांपासून मुक्ती मिळते. दसरा हा सण ५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे.

दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात, परंतु या दिवशी काही असे उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुम्हाला विविध त्रासांपासून मुक्ती मिळते. दसरा हा सण ५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे. असे म्हटले जाते की जेव्हा लंकापती रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली. तेव्हापासून शमीच्या पानांना स्पर्श करावा असे म्हटले जाते. यामुळे सर्व त्रास दूर होतात. शमीचे झाड देखील शनिशी संबंधित आहे. शनिदेवाला शमीची पाने अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे म्हणतात. दसऱ्याला शनिदेवाच्या साडेसातीने त्रस्त व्यक्ती शमीच्या झाडाची पूजा करतात.

ट्रेंडिंग न्यूज

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

शनि साडेसाती असणाऱ्या राशीच्या लोकांनी शनिवारी आणि दसऱ्याला घरात शमीचे रोप लावावे असे सांगितले जाते. या दिवशी या रोपाची लागवड केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि मकर, कुंभ, धनु, मिथुन, तूळ राशीच्या लोकांनाही शनीच्या साडेसातीच्या प्रभावापासून आराम मिळेल. त्यामुळे या सर्व राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी किंवा शनिवारी सकाळी लवकर आंघोळ करावी, स्वच्छ कपडे परिधान करून स्वच्छ मातीत स्वच्छ जागेवर स्वच्छ कुंड्यात शमीचे झाड लावावे.याशिवाय करावयाच्या उपायासाठी एक सुपारी आणि एक रुपयाचे नाणे त्याच्या मुळाशी अगोदर दाबावे. या उपायाने शनिदेव प्रसन्न होतील. त्यात हळद आणि गंगाजल घाला. हे झाड जेवढे भरभराटीला येईल, त्यावर तुमची प्रगती अवलंबून असेल.

असे मानले जाते की घरात शमीचे झाड लावल्याने देवतांचा आशीर्वाद नेहमीच राहतो. यासोबतच शमीचे झाड शनिदेवाच्या कोपापासून रक्षण करते. शमीची पाने वाटल्याने घरात सुख-समृद्धी येते. शमी वृक्षाचा महिमा पुराणात पुष्कळ सांगितला आहे.

दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्ये केली जातात, परंतु या दिवशी काही असे उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुम्हाला विविध त्रासांपासून मुक्ती मिळते. दसरा हा सण ५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे.

 

विभाग

पुढील बातम्या