मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नववधूने चक्क स्वतःच्या हनीमूनचा बनवला व्हिडिओ, पाहून सगळेच झाले शॉक!

नववधूने चक्क स्वतःच्या हनीमूनचा बनवला व्हिडिओ, पाहून सगळेच झाले शॉक!

Mar 06, 2023, 07:46 PM IST

  • Viral Video: नववधूने शेअर केलेल्या तिच्या हनीमूनच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Married

Viral Video: नववधूने शेअर केलेल्या तिच्या हनीमूनच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • Viral Video: नववधूने शेअर केलेल्या तिच्या हनीमूनच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Honeymoon Video: सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनासाठी तयार केले जातात. तर, काही व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. सध्या एका नववधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या नववधूने चक्क स्वत:च्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

लग्नाचा हंगाम जवळ आल्याने सोशल मीडियावर वधू-वरांचे डान्स, मेक-अपसह अनेक प्रकारचे मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जातात. पण एका नववधूने चक्क तिच्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नाची पहिली रात्र संस्मरणीय बनवण्यासाठी वधू-वरांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओमध्ये नवीन जोडपे त्यांच्या लग्नातील सर्व विधी पूर्ण करून खोलीत गेले होते. तिथली सजावट पाहून नववधू तिचा फोन काढून आरशासमोर उभा राहून रेकॉर्डिंगला सुरुवात करते. त्यानंतर नवरदेव नववधूला दागिने काढून देण्यात मदत करतो. यादरम्यान दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात.

वधू-वराच्या या व्हायरल हनिमूनच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या lovenibhavai2023 नावाच्या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

विभाग

पुढील बातम्या