मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi Health: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे केले भरती

Sonia Gandhi Health: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थामुळे केले भरती

Sep 03, 2023, 12:37 PM IST

    • Sonia Gandhi In Hospital: कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघल्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
Sonia Gandhi

Sonia Gandhi In Hospital: कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघल्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

    • Sonia Gandhi In Hospital: कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघल्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

Sonia Gandhi In Hospital: काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतिल सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

Viral News : भर विमानात जोडप्याने गाठला निर्लज्जपणाचा कळस! प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की....

Nashik crime : नाशिक हादरले ! घरासमोरून बड्या व्यावसायिकाचे अपहरण

कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या दोन दिवसांपूर्वी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी यांच्या सोबत आल्या होत्या. येथील कार्यक्रम संपवून त्या पुन्हा दिल्लीला गेल्या होत्या. आज सकाळी त्यांना बरे वाटत त्यांना दिल्लीतिल सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना ताप आल्याची माहिती असून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. दरम्यान, कॉँग्रेसचे बडे नेते त्यांच्या भेटीला दवाखान्यात गेले असल्याची देखील माहिती मिळत आहे.

विभाग

पुढील बातम्या