मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Heeraben Modi : नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Heeraben Modi : नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Dec 28, 2022, 02:06 PM IST

  • Heeraben Modi Hospitalised : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Hiraben Modi

Heeraben Modi Hospitalised : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Heeraben Modi Hospitalised : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Narendra Modi's Mother Hospitalised : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

हिराबेन मोदी यांनी या वर्षी १८ जून रोजी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. आईच्या वाढदिवशी पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. काल रात्री त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हिराबेन यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.

हिराबेन दाखल असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिराबेन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कैलासनाथन हे रुग्णालयात पोहोचले आहेत. भाजपचे स्थानिक आमदारही रुग्णालयात पोहोचल्याची माहिती आहे.

गुजरात विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हिराबेन यांनी मतदान केलं होतं. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ४ डिसेंबर रोजी त्यांची भेट घेतली होती.

पुढील बातम्या