मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Infinix Phone : अवघ्या १२ मिनिटात १०० टक्के चार्ज, तब्बल २०० मेगापिक्सेल कॅमेरा, ‘हा’ फोन पाहिला का?

Infinix Phone : अवघ्या १२ मिनिटात १०० टक्के चार्ज, तब्बल २०० मेगापिक्सेल कॅमेरा, ‘हा’ फोन पाहिला का?

Oct 06, 2022, 11:47 AM IST

  • Infinix Zero Ultra 5G Specifications : फोनमध्ये १८० वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे अवघ्या १२ मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात ५ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे, ज्यामुळे फोनचा एकूण रॅम १३ जीबीपर्यंत वाढतो.

इनफिनिक्सचा स्मार्टफोन (हिंदुस्तान टाइम्स)

Infinix Zero Ultra 5G Specifications : फोनमध्ये १८० वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे अवघ्या १२ मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात ५ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे, ज्यामुळे फोनचा एकूण रॅम १३ जीबीपर्यंत वाढतो.

  • Infinix Zero Ultra 5G Specifications : फोनमध्ये १८० वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे अवघ्या १२ मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात ५ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे, ज्यामुळे फोनचा एकूण रॅम १३ जीबीपर्यंत वाढतो.

इनफिनिक्सने आपला नवीन स्मार्टफोन Infinix Zero Ultra 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. या फोनचा सर्वात महत्वाचा यूएसपी म्हणजे या फोनला तब्बल २०० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये १८० वॅट फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे अवघ्या १२ मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होते. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात ५ जीबी व्हर्च्युअल रॅम देखील आहे, ज्यामुळे फोनचा एकूण रॅम १३ जीबीपर्यंत वाढतो. फोनची किंमत $५२० (जवळपास ४२ हजार ४०० रुपये) आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Infinix Zero Ultra वैशिष्ट्ये

फोनमध्ये, कंपनी २४००x१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.८ इंच फुल एचडी + 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्टझचा रीफ्रेश रेट आणि ९०० नीटसच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. इनफिनिक्सचा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनी ५ जीबी व्हर्चुअल रॅम देखील देत आहे.

प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Helio 920 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे आहेत. यामध्ये १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि २०० मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह २ मेगापिक्सेलचा सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये ४ हजार ५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १८० वॅट थंडर चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हे तंत्रज्ञान १२ मिनिटांत फोनची बॅटरी शून्य ते १०० टक्के चार्ज करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर काम करतो.

 

विभाग

पुढील बातम्या