मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ATS Action : कोलकात्यातून तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त; गुजरात ATS ची मोठी कारवाई

ATS Action : कोलकात्यातून तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त; गुजरात ATS ची मोठी कारवाई

Sep 10, 2022, 12:31 PM IST

    • Gujarat ATS : गुजरात ATS ने कोलकत्ता येथे मोठी कारवाई केली आहे. दुबई येथून आणलेले तब्बल ४० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये एवढी आहे.
गुजरात ATS ची मोठी कारवाई

Gujarat ATS : गुजरात ATS ने कोलकत्ता येथे मोठी कारवाई केली आहे. दुबई येथून आणलेले तब्बल ४० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये एवढी आहे.

    • Gujarat ATS : गुजरात ATS ने कोलकत्ता येथे मोठी कारवाई केली आहे. दुबई येथून आणलेले तब्बल ४० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये एवढी आहे.

गुजरात ATSने मोठी कारवाई केली आहे. तब्बल २०० कोटी रुपयांचे ४० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. एका स्क्रॅप बॉक्समधून दुबई येथून हे ड्रग्स भारतात आणले जात होते. गुप्त बातमीदारमार्फत ही माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल १२ गियर बॉक्समध्ये हे ड्रग्स लपवण्यात आणले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

अंमली पदार्थ तस्कर केल्या काही दिवसांपासून ATS च्या रडारवर आहेत. ATS ला दुबई येथून एका स्क्रॅप कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स येणार असल्याची माहिती मिळाली होती. हे ड्रग्स दुबई येथून काही गियर बॉक्स मध्ये येणार असल्याची माहिती ATSच्या पथकाला मिळाली होती. गुजरात ATSचे एक पथक थेट कोलकत्ता येथे जात त्यांनी एका कंटेनरची तपासणी केली असता. एका गियर बॉक्समध्ये हे ड्रग्स लपवण्यात आले असल्याचे दिसले.

सेन्च्युरी कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये ‘गिअर बॉक्स’ लपवण्यात आले होते. हे ड्रग्स कुठल्या गियर बॉक्समध्ये लपवण्यात आले आहे हे कळण्यासाठी या १२ गिअर बॉक्सला पांढऱ्या रंगाची खूण करण्यात आली होती. ही कारवाई अद्याप सुरूच असून आणखी काही प्रमाणात मुद्देमाल हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग

पुढील बातम्या