मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोण-कोण आमदार? वाचा यादी

एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोण-कोण आमदार? वाचा यादी

HT Marathi Desk HT Marathi

Jun 21, 2022, 04:36 PM IST

    • एकनाथ शिंदेंसोबत सूरतला एकूण २२ आमदार गेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
Eknath Shinde in Surat

एकनाथ शिंदेंसोबत सूरतला एकूण २२ आमदार गेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

    • एकनाथ शिंदेंसोबत सूरतला एकूण २२ आमदार गेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Shivsena leader Eknath Shinde Revolt) कालपासून नॉट रिचेबल असलेले शिंदे सध्या सूरत मध्ये एका हॉटेलात ठाण मांडून आहेत. शिंदे यांच्यासोबत कोण आमदार आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. शिंदेंसोबत सूरतला एकूण २२ आमदार असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

सूरतला पोहचलेल्या शिवसेना आमदारांची यादी

१. एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरी (जि ठाणे)

२. अब्दुल सत्तार, राज्यमंत्री, महसूल व ग्रामविकास, सिल्लोड, (जि. औरंगाबाद)

३. शंभुराज देसाई, राज्यमंत्री, गृह, वित्त, नियोजन विभाग, पाटण (जि. सातारा)

४. संदिपान भुमरे, राज्यमंत्री, रोहयो, फलोत्पादन, पैठण (जि. औरंगाबाद)

५. उदयसिंह राजपूत, शिवसेना आमदार, कन्नड (जि. औरंगाबाद)

६. भरत गोगावले, शिवसेना आमदार, महाड (जि. रायगड)

७. नितीन देशमुख, शिवसेना आमदार, बाळापूर (जि. अकोला)

८. अनिल बाबर, शिवसेना आमदार, खानापूर-आटपाडी (जि. सांगली)

९. विश्वनाथ भोईर, शिवसेना आमदार, कल्याण (पश्चिम) (जि. ठाणे)

१०. संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा (शहर)

११. संजय रायमूलकर, शिवसेना आमदार, मेहकर (जि. बुलडाणा)

१२. महेश शिंदे, शिवसेना आमदार, कोरेगाव (जि. सातारा)

१३. शहाजी पाटील, शिवसेना आमदार, सांगोला (जि. सोलापूर)

१४. प्रकाश आबिटकर, शिवसेना आमदार, राधानगरी (जि. कोल्हापूर)

१५. संजय राठोड, माजी वनमंत्री, शिवसेना आमदार, दिग्रस (जि. यवतमाळ)

१६. ज्ञानराज चौगुले, शिवसेना आमदार, उमरगा (जि. उस्मानाबाद)

१७. तानाजी सावंत, शिवसेना आमदार, परांडा (जि. उस्मानाबाद)

१८. संजय शिरसाट, शिवसेना आमदार, औरंगाबाद (पश्चिम)

१९. रमेश बोरनारे, शिवसेना आमदार, वैजापूर (जि. औरंगाबाद)

२०. श्रीनिवास वनगा, शिवसेना आमदार, पालघर

२१. प्रदीप जैस्वाल, शिवसेना आमदार, औरंगाबाद (मध्य)

२२. राजकुमार पटेल, प्रहार जनशक्ती पक्ष, मेळघाट (जि. अमरावती)

 

पुढील बातम्या