मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lower Parel Salon Fire: लोअर परळमधील फिनिक्स मॉलसमोरील सलूनमध्ये आग

Lower Parel Salon Fire: लोअर परळमधील फिनिक्स मॉलसमोरील सलूनमध्ये आग

Mar 31, 2024, 08:02 PM IST

    • Mumbai Lower Parel LYS Salon Fire: मुंबईच्या लोअर परळ येथील सलूनमध्ये आग लागल्याची घटना घडली.
मुंबईच्या लोअर परळ परिसरातील सलूनमध्ये आज आग लागल्याची घटना घडली.

Mumbai Lower Parel LYS Salon Fire: मुंबईच्या लोअर परळ येथील सलूनमध्ये आग लागल्याची घटना घडली.

    • Mumbai Lower Parel LYS Salon Fire: मुंबईच्या लोअर परळ येथील सलूनमध्ये आग लागल्याची घटना घडली.

Mumbai Fire News: मुंबईच्या लोअर परळ येथील फिनिक्स मॉलच्या समोरील एलवायएस सलूनला रविवारी (३१ मार्च २०२४) आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीच्या घटनेमुळे यादव चौकातून वाहतूक वळवण्यात आली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Badlapur: उकळत्या पाण्यात मिरची पावडर मिसळून मुलाच्या अंगावर ओतलं; बदलापूर येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील एलवायएस सलूनला आज आग लागल्याची घटना घडली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. आगीची कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीत भंगाराच्या गोदामाला आज आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीत १५ ते २० गोदाम जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पाण्याची कमतरता असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला वेळ लागला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या