मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal: कचरा वेचणाऱ्या दोन मुलांचे मृतदेह नाल्यात आढळले, यवतमाळ येथील घटना!

Yavatmal: कचरा वेचणाऱ्या दोन मुलांचे मृतदेह नाल्यात आढळले, यवतमाळ येथील घटना!

Mar 24, 2024, 12:41 PM IST

    • Two Dead bodies In drain In Yavatmal: यवतमाळ येथे दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ माजली.
यवतमाळ शहरालगतच्या नागपूर बायपासवर रेल्वे पुलाखालील नाल्यात दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह तरंगताना आढळले.

Two Dead bodies In drain In Yavatmal: यवतमाळ येथे दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

    • Two Dead bodies In drain In Yavatmal: यवतमाळ येथे दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

Yavatmal Two Dead bodies News: यवतमाळ शहरालगतच्या नागपूर बायपासवर रेल्वे पुलाखालील नाल्यात दोन अल्पवयीन मुलांची मृतदेह आढळले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांची चेहरा ओळख पटली. परंतु, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली पटलेली नाही. परंतु, हे दोन्ही मुले कचरा वेचण्याचे काम करायचे, असे पोलीस चौकशीत समजले. दोन्ही मुलांचा मृत्यू अपघात की घातपात, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार,दोन्ही मुले ११ ते १२ वयोगटातील असून ते वडगाव मोक्षधाम परिसरात भाड्याने राहत होते. ते दररोज कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडायचे. कधी-कधी दोन- दोन दिवस घरी परतत नव्हते. त्यांचे आई- वडीलही मोलमजुरी करायचे. त्यामुळे त्यांनाही मुलांवर लक्ष देता येत नव्हते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कर्नाटकात कारमध्ये सापडले ३ै जळालेले मृतदेह

बंगळुरूपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या तुमकुरु शहराच्या बाहेरील तलावाच्या तळाशी एका जळालेल्या कारमध्ये ३ अज्ञात लोकांची मृतदेह आढळली. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कारमध्ये सापडलेल्या जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. ही घटना कशी घडली, त्याची चौकशी सुरू आहे. हे खुनाचे प्रकरण असू शकते, असा संशय पोलिसांना आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या