मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हिवाळ्यात चुकूनही मोजे घालून झोपू नये, होऊ शकतात हे नुकसान

हिवाळ्यात चुकूनही मोजे घालून झोपू नये, होऊ शकतात हे नुकसान

Dec 08, 2022, 11:14 PM IST

    • Winter Care: तुम्ही पण हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपता? अजिबात करु नका ही चूक, यामुळे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम.
रात्री मोजे घालून झोपू नये

Winter Care: तुम्ही पण हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपता? अजिबात करु नका ही चूक, यामुळे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम.

    • Winter Care: तुम्ही पण हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपता? अजिबात करु नका ही चूक, यामुळे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम.

Side Effects of Sleeping with Socks in Winter: अनेकदा काही लोक रात्री थंडीपासून वाचण्यासाठी पायात मोजे घालून झोपतात. तुम्हालाही अशीच सवय असेल तर लगेच बदला. होय, तुम्हाला क्वचितच माहित असेल की मोजे घालून झोपल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, तुम्ही आजारी पडू शकता. कसे ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

सॉक्स घालून झोपण्याचे साइड इफेक्ट

ब्लड सर्कुलेशनमध्ये समस्या

झोपताना मोजे घातल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनची समस्या निर्माण होते. झोपताना घट्ट मोजे घातल्याने रक्त प्रवाह कमी होतो.

ओव्हर हीटिंगची समस्या

रात्रभर मोजे घालून झोपल्याने व्यक्तीला जास्त गरम होऊ शकते. ज्यामुळे शरीराचे तापमान अचानक वाढू शकते. यामुळे व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते.

स्किन एलर्जी

सहसा तुम्ही दिवसभर जे मोजे घालून फिरता ते त्यात धूळ माती अडकतात. अशा स्थितीत रात्री झोपताना हे मोजे घालून पायांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

हृदयाच्या आरोग्यास नुकसान

हिवाळ्यात घट्ट मोजे घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दाब पडतो. ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

विभाग

पुढील बातम्या