मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  रक्षाबंधनाला क्रिएट करा फ्यूजन लूक, पहा हे ट्रेंडी आउटफिट ऑप्शन

रक्षाबंधनाला क्रिएट करा फ्यूजन लूक, पहा हे ट्रेंडी आउटफिट ऑप्शन

Aug 10, 2022, 08:00 PM IST

    • यंदाच्या रक्षाबंधनाला काहीतरी वेगळा लूक ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही फ्यजून लूक क्रिएट करू शकता. एकदा हे ट्रेंडी आउटफिट आयडीया पहा.
रक्षाबंधनला फ्यूजन लूकसाठी आउटफिट आयडिया

यंदाच्या रक्षाबंधनाला काहीतरी वेगळा लूक ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही फ्यजून लूक क्रिएट करू शकता. एकदा हे ट्रेंडी आउटफिट आयडीया पहा.

    • यंदाच्या रक्षाबंधनाला काहीतरी वेगळा लूक ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही फ्यजून लूक क्रिएट करू शकता. एकदा हे ट्रेंडी आउटफिट आयडीया पहा.

बहुतेक मुलींना रक्षाबंधनाला ट्रेडिशनल ड्रेसेस घालायला आवडतात. पण अशा मुली सुद्धा आहेत ज्यांना हेवी ड्रेसेस कॅरी करण्याऐवजी लाइट आउटफिटला पसंती देतात. जर तुम्हाला एथनिक ऐवजी फ्यूजन लूक क्रिएट करायचा असेल, तर तुम्ही ट्रेडिशनल किंवा कॅज्युअल वेअर्ससोबत टीम अप करून एक नवा लूक क्रिएट करू शकता. चला तर जाणून घ्या कसा क्रिएट करायचा फ्यूजन लूक.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

शर्ट विथ लाँग स्कर्ट

जर तुमच्याकडे सिल्क किंवा सॅटिन फॅब्रिकचा शर्ट असेल तर तुम्ही तो लाँग स्कर्टसोबत टीमअप करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एथनिक स्कर्टशी मॅच करून कॅज्युअल शर्ट देखील घालू शकता.

क्रॉप टॉप आणि स्कर्ट

लेहेंगा चोली फ्यूजन स्टाइल मध्ये कॅरी करायचे असेल तर तुम्ही क्रॉप टॉप सोबत एखादे लाइट स्कर्ट घालू शकता. यासोबतच एखादे मॅचिंग स्टॉल घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात.

जीन्स अँड स्लिट कुर्ता

जीन्स सोबत स्लिट कुर्ता ही सुद्धा खूप ट्रेंडी फॅशन आहे. जीन्ससोबत स्लिट कुर्ता कॅरी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कट स्लीव्हज कुर्ताही घालू शकता. ही स्टाइल मुलींमध्ये खूप पॉप्युलर आहे.

सीक्वेन साडी विथ रफेल टॉप

तुमच्याकडे मॅचिंग ब्लाउज नसेल किंवा तुम्ही साडीला ट्विस्ट देण्याच्या मूडमध्ये असाल तर तुम्ही साडीसोबत रफल टॉप घालू शकता. तुम्हाला फक्त साडीसारखाच रफल टॉप घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीची दुसरी साडी देखील घालू शकता.

मॅक्सी ड्रेस विथ जॅकेट

मॅक्सी ड्रेस हा देखील फ्यजून लूकच्या दृष्टीने खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही मॅक्सी ड्रेससोबत डेनिम जॅकेट देखील टीमअप करू शकता. ब्लू डेनिम जॅकेट प्रत्येक ड्रेससोबत चांगले मॅच होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या