मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Vacation: हिवाळ्यातील सुट्ट्यांसाठी करा नियोजन, देशातील 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोर

Winter Vacation: हिवाळ्यातील सुट्ट्यांसाठी करा नियोजन, देशातील 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोर

Nov 17, 2022, 12:24 PM IST

    • Travel and Tourism: जाणून घ्या हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी बजेट-फ्रेंडली डेस्टिनेशन.
विंटर व्हेकेशन (Freepik)

Travel and Tourism: जाणून घ्या हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी बजेट-फ्रेंडली डेस्टिनेशन.

    • Travel and Tourism: जाणून घ्या हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी बजेट-फ्रेंडली डेस्टिनेशन.

December Travelling: या हिवाळ्याच्या सुट्टी कुठेतरी फिरायला ज्याण्यासाठी जर तुम्ही सर्वोत्तम ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला त्या बजेट फ्रेंडली ठिकाणांबद्दल जाणून घ्या. या ठिकाणी तुम्ही कमी खर्चात सुट्टी घालवू शकता. हिवाळा हंगाम सुरु झाला आहे. त्याचबरोबर ख्रिसमच्या सुट्ट्याही पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये येणार आहेत. या सुट्टीत फिरण्यासाठी जर तुम्ही सर्वोत्तम ठिकाणे शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला त्या बजेट-फ्रेंडली ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही कमी खर्चात सुट्टी घालवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

ऋषिकेश

हे स्वस्त ठिकाण असण्यासोबतच पर्यटकांची पहिली पसंती देखील आहे. बहुतेक पर्यटक ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि रॉक क्लाइंबिंगसारख्या साहसी क्रियाकलापांसाठी ऋषिकेशला पोहोचतात.

मेघालय

हे एक असे ठिकाण आहे जे आपल्या अफाट सौंदर्यासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. विशेषत: हिवाळ्याच्या मोसमात बहुतेक पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात.

दक्षिण भारत

दक्षिण भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जास्तीत जास्त पर्यटक भेट देतात. केरळमधील अलेप्पी हे एक नाही तर अनेक अद्भुत दृश्ये आणि सुंदर समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध आहे.

गोवा

हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण मानले जाते. त्याचवेळी, खूप शोधाशोध केल्यानंतर, गोव्याला यंदाचे बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन म्हटले गेले आहे. अशा परिस्थितीत, येत्या काही दिवसांत तुम्ही स्वस्त ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नक्कीच गोव्याला जा.

 

विभाग

पुढील बातम्या