मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mahaparinirvan Diwas 2023 : महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना करा अभिवादन, शेअर करा खास मेसेज

Mahaparinirvan Diwas 2023 : महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना करा अभिवादन, शेअर करा खास मेसेज

Dec 06, 2023, 05:57 AM IST

  • Mahaparinirvan Din 2023 Quotes, Wishes In Marathi: डॉ.आंबेडकरांच्या समाजातील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

Dr Babasaheb Ambedkar Death Anniversary Marathi messages (HT Archives)

Mahaparinirvan Din 2023 Quotes, Wishes In Marathi: डॉ.आंबेडकरांच्या समाजातील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

  • Mahaparinirvan Din 2023 Quotes, Wishes In Marathi: डॉ.आंबेडकरांच्या समाजातील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

BR Ambedkar Death Anniversary: डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. या दिवशी बाबा साहेबांना आदरांजली अर्पण केली जाते. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनकही म्हटले जाते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जितके महान राजकारणी होते तितकेच त्यांचे विचारही महान होते. जीवन जगण्याची कला त्यांच्या महान विचारांमध्ये दडलेली आहे, ज्यातून आपण सर्वजण प्रेरणा घेऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Ambedkar's Mahaparinirvan Din Quotes In Marathi) तुम्ही त्यांचे हे महान विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांना आदरांजली अर्पण करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

 

> न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..

दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..

“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”

कारण एका महाराचा मुलगा,

अवघ्या ३३ कोटींना पुरला..

महापरिनिर्वाणदिनी महामानवास,

विनम्र अभिवादन्!

 

> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस

महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!

 

> महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!

 

> राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

विनम्र अभिवादन..!

 

> दलितांचे ते तलवार होऊन गेले,

अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,

होते ते एक गरीबच,

पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..

जय भीम !

 

> एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,

गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

 

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

विभाग

पुढील बातम्या