मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  On This Day:भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आजच्या दिवशी दिला होता राजीनामा! जाणून घ्या इतिहास

On This Day:भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आजच्या दिवशी दिला होता राजीनामा! जाणून घ्या इतिहास

Mar 06, 2023, 10:09 AM IST

    • History of 6 March: ६ मार्चच्या इतिहासात देश आणि जगाशी संबंधित अनेक घटनांचा समावेश आहे.
Todays History (Freepik )

History of 6 March: ६ मार्चच्या इतिहासात देश आणि जगाशी संबंधित अनेक घटनांचा समावेश आहे.

    • History of 6 March: ६ मार्चच्या इतिहासात देश आणि जगाशी संबंधित अनेक घटनांचा समावेश आहे.

6 March Historical Events: ६ मार्चचा दिवस देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नावाशी जोडला गेला आहे. ६ मार्च १९९१रोजी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. चंद्रशेखर हे अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी जीवनात समाजवादी चळवळीत सामील झाले होते. १९७७ ते १९८८ या काळात ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

ट्रेंडिंग न्यूज

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

आजचा इतिहास

१५०८: काबूलमध्ये हुमायूनचा जन्म.

१७७५: रघुनाथ राव आणि इंग्रज यांच्यात सुरतच्या तहावर स्वाक्षरी.

१९०२: स्पेनमध्ये प्रसिद्ध फुटबॉल क्लब 'माद्रिद क्लब' स्थापन झाला.

१९१५: महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची शांतिनिकेतनमध्ये पहिल्यांदा भेट झाली.

१९५७: घाना पंतप्रधान क्वामे एनक्रुमाह यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र राष्ट्र बनले.

१९९१: पंतप्रधान चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.

२००४: उत्तर कोरियाने युरेनियम आधारित कार्यक्रम चालविण्यास नकार दिला.

२००९: भारतीय हवाई दलात तीन दशके सेवा दिल्यानंतर मिग-२३ या लढाऊ विमानाने शेवटचे उड्डाण केले.

२०२०: कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला, ३० व्यक्तींमध्ये संसर्गाची पुष्टी झाली होती.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. )

विभाग

पुढील बातम्या