मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day: विद्यार्थी जेव्हा शिक्षकांना सुट्टीचं कारण सांगतो…

Joke of the day: विद्यार्थी जेव्हा शिक्षकांना सुट्टीचं कारण सांगतो…

HT Marathi Desk HT Marathi

Dec 02, 2022, 09:55 AM IST

  • Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

Marathi Jokes

Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

  • Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

jokes in marathi: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. हसण्यानं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्यावरील तजेला टिकून राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हा विनोद वाचा!

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

 

शिक्षक : एवढे दिवस कुठे होतास? शाळेत का आला नाहीस?

गोलू : मला बर्ड फ्लू झाला होता मॅडम.

शिक्षक: पण हा आजार तर पशूपक्ष्यांना होतो, माणसांना नाही.

गोलू : तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडं बघितलचं कधी... रोज तर कोंबडा बनायला लावता!!!

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग

पुढील बातम्या