मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  डिनरनंतर गोड खायची इच्छा असेल तर बनवा तिळाची खीर

डिनरनंतर गोड खायची इच्छा असेल तर बनवा तिळाची खीर

May 06, 2022, 07:58 PM IST

    • जेवणानंतर डेझर्ट किंवा आईस्क्रिम सगळ्यांनाच आवडते. रोज जरी गोड खालले नाही तरी अनेक वेळा जेवनानंतर गोड खायची इच्छा होते. डिनर नंतर तुमची देखील काहीतरी गोड खायची इच्छा असेल तर तिळाची खीर नक्की ट्राय करा.
तिळाची खीर

जेवणानंतर डेझर्ट किंवा आईस्क्रिम सगळ्यांनाच आवडते. रोज जरी गोड खालले नाही तरी अनेक वेळा जेवनानंतर गोड खायची इच्छा होते. डिनर नंतर तुमची देखील काहीतरी गोड खायची इच्छा असेल तर तिळाची खीर नक्की ट्राय करा.

    • जेवणानंतर डेझर्ट किंवा आईस्क्रिम सगळ्यांनाच आवडते. रोज जरी गोड खालले नाही तरी अनेक वेळा जेवनानंतर गोड खायची इच्छा होते. डिनर नंतर तुमची देखील काहीतरी गोड खायची इच्छा असेल तर तिळाची खीर नक्की ट्राय करा.

जेवल्यानंतर गोड खावेसे वाटत असेल तर काहीतरी हेल्दी डीश खालली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला हेल्दी तिळाची खीर बनवण्याची रेसिपी सांगत आहोत. लक्षात ठेवा की, उन्हाळ्यात तिळाची खीर जास्त खाऊ नका. कारण तीळ गरम असते आणि हिवाळ्यात जास्त फायदेशीर असते. पण तुम्ही जेवल्यानंतर ते डेझर्ट सारखे खाऊ शकता. ते खूप पौष्टीक असते. चला तर जाणून घ्या कशी बनवायची तिळाची खीर.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

साहित्यः

- १ १/२ लिटर फुल क्रीम दूध

- १/२ कप खजूर गूळ

- १/२ कप फ्लेक केलेले बदाम

- १/२ कप कंडेन्स्ड मिल्क

- १ कप तीळ

- १ कप मिक्स ड्राय फ्रूट्स

- १ मूठभर भाजलेले काजू

- तूप

विधीः अतिशय सोपी असलेली ही डिश बनवण्यासाठी सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि त्याच दुध टाका. गॅसवर उकळायला ठेवा. ते सतत हलवत रहा, जेणेकरून ते भांड्याच्या तळाशी लागणार नाही. यानंतर एक दुसरे पॅन घ्या आणि त्यात तीळ कोरडे भाजून घ्या. भाजल्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये थोडं तूप घ्या आणि ड्रायफ्रूट्स हलके सोनेरी होईपर्यंत टॉस करा. उकळून दूध कमी होऊ लागले की, गॅसची फ्लेम कमी करा आणि त्यात तिळ, कंडेन्स्ड मिल्क आणि ड्रायफ्रूट्स टाका. हे १० मिनीट चांगले उकळू द्या. आवश्यक असल्यास, गूळ किंवा कंडेन्स्ड दुधाचे प्रमाण कमी करून गोडपणा अॅडजेस्ट करा. शेवटी गॅस बंद करा आणि त्यात खजूर, गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाका. हे चांगले मिक्स करा, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. तुमची तिळाची खीर तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या