मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: 'या' पद्धतीने गॅस बर्नर काही मिनिटांत होईल साफ! फॉलो करा टिप्स

Kitchen Tips: 'या' पद्धतीने गॅस बर्नर काही मिनिटांत होईल साफ! फॉलो करा टिप्स

Nov 15, 2022, 02:07 PM IST

    • How To Clean Gas Burners Easily: गॅस बर्नरवर काळसर स्थर तर चढतोच पण त्यासोबत घाण साचून त्यांची छिद्रेही बंद होऊ लागतात. त्यामुळे गॅस वाया जातो आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागतो.
किचन टिप्स

How To Clean Gas Burners Easily: गॅस बर्नरवर काळसर स्थर तर चढतोच पण त्यासोबत घाण साचून त्यांची छिद्रेही बंद होऊ लागतात. त्यामुळे गॅस वाया जातो आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागतो.

    • How To Clean Gas Burners Easily: गॅस बर्नरवर काळसर स्थर तर चढतोच पण त्यासोबत घाण साचून त्यांची छिद्रेही बंद होऊ लागतात. त्यामुळे गॅस वाया जातो आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागतो.

Tips to clean gas burners quickly: स्वयंपाक घर साफ असणे फार गरजेचे असते. कारण जर जिथे आपण अन्न बनवतो ती जागा साफ नसेल तर आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. घरातील स्त्रिया किचन साफ करताना अनेकदा एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ते म्हणजे गॅस बर्नर. ररोज गॅस बर्नर साफ करणे कोणत्याही महिलेसाठी सोपे काम नाही. पण हे देखील खरे आहे की गॅस बर्नरची नियमित साफसफाई केली नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावर काळसर स्थर तर चढतोच पण त्यासोबत घाण साचून त्यांची छिद्रेही बंद होऊ लागतात. त्यामुळे गॅस वाया जातो आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागतो.

ट्रेंडिंग न्यूज

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे

गॅस बर्नर साफ करणे अनेकदा कठीण वाटते. पण या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही मदत करू. या किचन हॅकच्या मदतीने तुम्ही तासाभराचे काम मिनिटांत कसे करू शकता ते जाणून घ्या.

मीठ आणि लिंबू

गॅस बर्नर साफ करण्यासाठी सर्वप्रथम, रात्री गरम पाण्यात लिंबूचा रस मिसळा त्यासोबत लिंबाच्या सालीसुद्धा टाका. या पाण्यात गॅस बर्नर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच लिंबाच्या सालीला मीठ लावून स्वच्छ करा. तुमचा गॅस बर्नर नवीनसारखा चमकेल. गॅस बर्नर साफ करण्यासाठी तुम्ही दर १० दिवसांनी या टिपचे अनुसरण करू शकता.

 

विभाग

पुढील बातम्या