मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy New Year 2023 Messages: प्रियजनांना पाठवा इंग्रजी नववर्षाच्या मराठीत शुभेच्छा! बघा मेसेज

Happy New Year 2023 Messages: प्रियजनांना पाठवा इंग्रजी नववर्षाच्या मराठीत शुभेच्छा! बघा मेसेज

Jan 01, 2023, 09:13 AM IST

    • Happy New Year 2023 Wishes In Marathi: आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीत मेसेज पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.
Happy New Year 2023 Wishes (Pixabay image edited on canva)

Happy New Year 2023 Wishes In Marathi: आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीत मेसेज पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.

    • Happy New Year 2023 Wishes In Marathi: आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीत मेसेज पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.

New Year 2023: नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळ पासूनच होते. पण नवीन वर्षाच्या शुभेच्या नवीन वर्षात १ जानेवारीला देण्याची मज्जाच काही और असते. नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना मेसेज पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. यासाठी आम्ही काही खास मराठी नववर्षचे शुभेच्या मेसेज घेऊन आलो आहोत. तुम्ही हे Marathi new year wishes, WhatsApp तसेच Facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हे मेसेज वाचून नवीन वर्षाची उत्साहात सुरवात करा. (Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, Greetings) 

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

१) इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस

तसाच उगवतो अन तसाच मावळतो…

तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..

या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो

आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..

त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी

अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..

म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.

तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !

नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!

२) स्वप्न नवे !!

दुःख सारी विसरून जावू ..

सुख देवाच्या चरणी वाहू…

स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी

नव्या नजरेने नव्याने पाहू…

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

३) वर्ष नवे !!

नव्या या वर्षी..

संस्कृती आपली जपूया ..

थोरांच्या चरणी एकदा तरी

मस्तक आपले झुकवू या .. !!.

४) गतवर्षीच्या …

फुलाच्या पाकळ्या वेचून घे..

बिजलेली आसवे झेलून घे…

सुख दुःख झोळीत साठवून घे…

आता उधळ हे सारे आकाशी ..

नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

५) सरत्या वर्षात झालेल्या चुका

विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया,

नवीन संकल्प नवीन वर्ष

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

विभाग

पुढील बातम्या