मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hair Care Tips: सॉफ्ट शायनी केस हवे? केसांना लावा ही खास गोष्टी

Hair Care Tips: सॉफ्ट शायनी केस हवे? केसांना लावा ही खास गोष्टी

Sep 26, 2022, 07:29 PMIST

How to Get Shinny Hair : फेसटिव्ह सीझन सुरू झाला आहे. त्यासाठी सुंदर, सॉफ्ट, शाईनी केस हवेत? तर या गोष्टी खायच्या नाहीत, तर केसांना लावा.

  • How to Get Shinny Hair : फेसटिव्ह सीझन सुरू झाला आहे. त्यासाठी सुंदर, सॉफ्ट, शाईनी केस हवेत? तर या गोष्टी खायच्या नाहीत, तर केसांना लावा.
नवरात्र सुरू झाली आहे. त्यासाठी कितीतरी दिवसांपासून तयारी सुरू होती. पण अजूनही तुम्हाला त्यात कमी वाटत आहे का?
(1 / 8)

तुमच्या केसांची योग्य काळजी घेतली नाही? केस रफ दिसत आहेत? तर आताही तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. त्याला विशेष अन्न आवश्यक आहे. हे काही दिवस लक्षात ठेवा. तरच केसांना चमक येईल.
(2 / 8)

महिला असो वा पुरुष - कोणीही हे विशेष अन्न डोक्याला लावू शकते. आणि त्यामुळे केस चमकदार होतील, केसांची मुळं मजबूत होतील. अजून बरेच फायदे आहेत. चला तर मग बघूया काय आहे हा खास पदार्थ.
(3 / 8)

हा खास पदार्थ म्हणजे हे दह्याशिवाय दुसरे काही नाही. नियमितपणे दही लावल्याने केसांना अनेक फायदे मिळतात. दही केसांसाठी कोणते फायदे करू शकतात ते पाहूया.
(4 / 8)

दह्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रोबायोटिक्स आणि इतर पोषक घटक असतात. ते केसांसोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतात. पण याचा सर्वाधिक फायदा केसांना होतो. रफ, फ्रिजी, कोरड्या केसांना चमकदार बनवते. दही केसांची लांबी जलद वाढवण्यास देखील मदत करू शकते.
(5 / 8)

तुम्ही दह्यात मध मिक्स करुन केसांना लावू शकता. त्याचा केसांना खूप फायदा होईल. तुम्ही त्यात अंडी आणि लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. मात्र केसांना दही लावताना काही नियम लक्षात ठेवावेत. ते काय आहेत ते पाहूया.
(6 / 8)

केसांच्या मुळापासून टोकापर्यंत दही लावा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतील. आणि दही अर्ध्या तासापेक्षा जास्त केसांवर ठेवू नका. त्यानंतर तुमचे केस शॅम्पूने धुवा.
(7 / 8)

जर तुमचे केस ड्राय आणि फ्रीजी असतील तर रोज दही लावू नका. आठवड्यातून एक दिवस अप्लाय करा. अशावेळी त्यात थोडा मध मिक्स करुन लावा. २५ मिनिटे राहू द्या आणि केस धुवा.
(8 / 8)

    शेअर करा