मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Festive Season ची सर्वात मोठी ऑफर, स्वस्त झाले सोनी ब्राव्हियाचे ४३ आणि ५० इंचाचे टीव्ही

Festive Season ची सर्वात मोठी ऑफर, स्वस्त झाले सोनी ब्राव्हियाचे ४३ आणि ५० इंचाचे टीव्ही

Oct 09, 2023, 10:29 PM IST

    • Amazon Great Indian Festival Sale: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ४३ आणि ५० इंच सोनी ब्राव्हिया टीव्ही बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तुम्ही हे दोन्ही टीव्ही ३१% पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. यावर ५ हजार रुपयांची बँक ऑफर देखील आहे.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये टीव्हीवरील डील

Amazon Great Indian Festival Sale: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ४३ आणि ५० इंच सोनी ब्राव्हिया टीव्ही बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तुम्ही हे दोन्ही टीव्ही ३१% पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. यावर ५ हजार रुपयांची बँक ऑफर देखील आहे.

    • Amazon Great Indian Festival Sale: ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ४३ आणि ५० इंच सोनी ब्राव्हिया टीव्ही बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. तुम्ही हे दोन्ही टीव्ही ३१% पर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. यावर ५ हजार रुपयांची बँक ऑफर देखील आहे.

Sony Bravia 43 and 50 Inch TV Discount: तुम्हाला सणासुदीच्या काळात घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही सोनीचा ५० इंच आणि ४३ इंचाचा टीव्ही ३१ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. (amazon great indian festival deals) बँक ऑफर्समध्ये या टीव्हीची किंमत आणखी ५००० रुपयांनी कमी होऊ शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये या टीव्हीवर २५६० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. याशिवाय हे सोनी टीव्ही आकर्षक ईएमआयवरही खरेदी करता येतील. चला या डील्सबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

 

Sony Bravia 126 cm (50 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-50X64L

सोनीच्या या टीव्हीची एमआरपी ७४९९० रुपये आहे. हे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये २९% सवलतीसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत ५२९९० रुपयांपर्यंत खाली आली आहे. बँक ऑफरद्वारे तुम्ही टीव्हीची किंमत ५ हजार रुपयांनी कमी करू शकता. हा टीव्ही २५६० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने टीव्हीमध्ये ५० इंचाचा 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याच वेळी जबरदस्त साउंडसाठी तुम्हाला टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह २० वॉट स्पीकर सेटअप मिळेल.

 

Sony Bravia 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-43X75L

या ४३ इंच टीव्हीची एमआरपी ६९९०० रुपये आहे. हे ३१% डिस्काउंटनंतर ४८४४० रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या टीव्हीवर ५००० रुपयांची स्वतंत्र बँक सूटही देत आहे. एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही टीव्हीची किंमत २५६० रुपयांनी कमी करू शकता. हा टीव्ही २३४८ रुपयांपासून सुरु होणाऱ्या ईएमआयवर वर देखील खरेदी करता येईल. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या टीव्हीमध्ये १७८ डिग्रीच्या व्ह्यूइंग अँगलसह 60Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. या टीव्हीमध्ये कंपनी २० वॉट साउंड आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ देत आहे.

पुढील बातम्या