मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: माधुरीच्या या चित्रपटांना IMDbने दिले टॉप रेटिंग, दुसऱ्या नंबरवर आहे 'परिंदा'

Madhuri Dixit: माधुरीच्या या चित्रपटांना IMDbने दिले टॉप रेटिंग, दुसऱ्या नंबरवर आहे 'परिंदा'

Aarti Vilas Borade HT Marathi

May 15, 2023, 08:17 AM IST

    • Madhuri Dixit IMDb Rating Movie: माधुरी दीक्षितने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे टॉप चित्रपट कोणते जाणून घेऊया...
Madhuri Dixit (Instagram/@stylebyami)

Madhuri Dixit IMDb Rating Movie: माधुरी दीक्षितने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे टॉप चित्रपट कोणते जाणून घेऊया...

    • Madhuri Dixit IMDb Rating Movie: माधुरी दीक्षितने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे टॉप चित्रपट कोणते जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज, १५ मे रोजी ५६वा वाढदिवस आहे. धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरीचे असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चला जाणून घेऊया माधुरीचे IMDbने सर्वाधिक रेटिंग दिलेले चित्रपट...

ट्रेंडिंग न्यूज

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने माधुरीने सर्वांना घायाळ केले आहे. ती बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. तिने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. तिचा 'मजा मा' हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. यापूर्वीचा नेटफ्लिक्सवरील फेम गेम हा चित्रपट हिट ठरला होता. आता लवकरच ती धमाल ४मध्ये दिसणार आहे. माधुरीचे याआधीच्या सिनेमांचे रेटींग जाणून घेऊया..
वाचा: उर्फीने थेट कॅमेरासमोरच बदलले कपडे Video Viral

IMDb वरील माधुरी दीक्षितचे सर्वाधिक रेटिंग असलेले टॉप १० चित्रपट:

१. प्रहार: द फायनल एटॅक - ८

२. परिंदा - ७.८

३. देवदास - ७.५

४. हम आपके है कौन..! - ७.५

५. धारावी - ७.३

६. साजन - ७.२

७. खलनायक - ७.१

८. मृत्युदंड - ७.१

९. दिल तो पागल है - ७

१०. डेढ इश्किया - ७

विभाग

पुढील बातम्या