मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ World Cup 2023 : भारताचं सेमी फायनलचं तिकिट निश्चित, न्यूझीलंडला ४ विकेट्सनी हरवलं

IND vs NZ World Cup 2023 : भारताचं सेमी फायनलचं तिकिट निश्चित, न्यूझीलंडला ४ विकेट्सनी हरवलं

Oct 22, 2023, 10:50 AM IST

    • ICC World Cup 2023 IND Vs NZ ScorECARD : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. स्पर्धेतील हा २१वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला.
ICC World Cup 2023 (PTI)

ICC World Cup 2023 IND Vs NZ ScorECARD : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. स्पर्धेतील हा २१वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला.

    • ICC World Cup 2023 IND Vs NZ ScorECARD : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. स्पर्धेतील हा २१वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला.

India vs New Zealand Match : क्रिकेट वर्ल्डकपच्या २१व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RCB vs CSK : धोनीमुळे आरसीबी प्लेऑफमध्ये, दिनेश कार्तिकच्या या वक्तव्याचा अर्थ काय? जाणून घ्या

SRH vs PBKS Highlights : हैदराबादच्या फलंदाजांचा पुन्हा धुमाकूळ, पंजाबचं २१५ धावांचं लक्ष्य सहज गाठलं

RR Vs KKR : राजस्थान-केकेआर सामना पावसामुळे रद्द, संजू सॅमसनच्या संघाचं मोठं नुकसान

SRH Vs PBKS : हैदराबादला २१५ धावांचे लक्ष्य, प्रभासिमरनचं अर्धशतक, अथर्व तायडे-रुसोची तुफानी फलंदाजी

भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताने सलग पाचवा विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. भारताने न्यूझीलंडचे २७४ धावांचे लक्ष्य दोन षटके बाकी असताना पूर्ण केले. 

भारताच्या विजयाचे हिरो मोहम्मद शमी आणि  विराट कोहली ठरले, विराटने ९५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर त्यापूर्वी शमीने ५ विकेट घेतल्या होत्या. भारताचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित झाले आहे.

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

यानंतर आता भारतीय संघाचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

विराट-जडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही सावधपणे खेळत आहेत आणि त्यांनी भारताला विजयाच्या जवळ नेले आहे. त्याचवेळी विराट कोहली आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे. ४५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ५ बाद २४५ धावा आहे.

सुर्यकुमार यादव बाद

भारतीय संघाचा निम्मा संघ १९१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादव ४ चेंडूत दोन धावा करून धावबाद झाला. भारताच्या ३४ षटकात ५ बाद १९२ धावा झाल्या आहेत.

विराट कोहलीचे अर्धशक

विराट कोहलीने आपले अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ६९वे अर्धशतक आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर कोहलीने आणखी एक उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याने १२व्यांदा विश्वचषकात ५०हून अधिक धावांची इनिंग खेळली आहे.

केएल राहुल बाद

१८२ धावांवर भारताची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल ३५ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने त्याला पायचीत केले. आता विराट कोहली सूर्यकुमार यादवसोबत क्रीजवर आहे. ३३ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ बाद १८६ धावा आहे.

विराट-केएलने डाव सावरला

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुलने भारतीय डाव सावरला. या दोघांनी मिळून भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली आहे. २९ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १६० धावा आहे.

श्रेयस अय्यर बाद

श्रेयस अय्यर २९ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला डेव्हॉन कॉनवेकरवी झेलबाद केले. आता विराट कोहलीसोबत लोकेश राहुल क्रीजवर आहे. २२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १२८ धावा आहे.

खेळ पुन्हा सुरू

धर्मशाला येथील धुके कमी झाले असून आता आकाश निरभ्र झाले आहे. पुन्हा खेळ सुरू झाला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १०० धावा पार झाली आहे. १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद ११७ आहे.

खराब हवामानामुळे खेळ थांबला

खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. १५.४ षटकात भारताने१ १५ षटकात २ बाद १०० केल्या आहेत. विराट कोहली ७ तर श्रेयस अय्यर २१ धावांवर नाबाद आहेत. धर्मशाला येथील मैदानात बरेच धुके आले आहे. त्यामुळे चेंडू दिसण्यात अडचण येत आहे. या कारणास्तव हा खेळ थांबवण्यात आला आहे.

 

रोहित शर्मा बाद

भारताला ७१ धावांवर पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा ४० चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि स्टंपवर आदळला. आता शुभमन गिल आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

भारताने पॉवरप्लेमध्ये ठोकल्या ६३ धावा

पॉवरप्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या आहेत. २७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. आता रोहित आणि गिल मोठी भागीदारी करून भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील.

भारताची फलंदाजी सुरू

२७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी क्रीझवर आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने गोलंदाजीची सुरुवात केली. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद १३ धावा आहे.

न्यूझीलंडच्या सर्वबाद २७३ धावा

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. 

भारताकडून मोहम्मद शमीने ५ आणि कुलदीप यादवने २ बळी घेतले.

शमीचे दोन चेंडूत दोन विकेट

मोहम्मद शमीने लागोपाठ दोन चेंडूत विकेट घेत न्यूझीलंडची खालची फळी उद्ध्वस्त केली आहे. शमीने मिचेल सँटनर आणि मॅट हेन्रीचा त्रिफळा उडवला. न्यूझीलंडचे ८ फलंदाज बाद झाले आहेत. सध्या डॅरिल मिचेल आणि लॉकी फर्ग्युसन क्रीजवर आहेत.

न्यूझीलंडला पाचवा धक्का

न्यूझीलंडचा निम्मा संघ २४३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. आता मार्क चॅपमन डॅरिल मिशेलसोबत क्रीजवर आहे. ४५ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद २४५ धावा आहे.

डॅरिल मिचेलचं शतक

डॅरिल मिशेलने १००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. मिशेलने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. ४१ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावा आहे.

टॉम लॅथम बाद

२०५ धावांवर न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. कुलदीप यादवने टॉम लॅथमला बाद केले. लॅथमने ७ चेंडूंत ५ धावा केल्या. कुलदीपने त्याला पायचीत केले. सध्या डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स क्रीजवर आहेत. मिचेल शतकाच्या जवळ आहे.

रचिन रविंद्र बाद

न्यूझीलंडची तिसरी विकेट १७८ धावांवर पडली. रचिन रवींद्र ८७ चेंडूत ७५ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. रवींद्रने मिशेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. आता टॉम लॅथम डेरिल मिशेलसोबत क्रीजवर आहे.

न्यूझीलंडच्या १५० धावा पूर्ण

न्यूझीलंडच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र जबरदस्त फॉर्मात आहेत. दोघेही आक्रमक फलंदाजी करत असून न्यूझीलंडचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

डॅरिल मिशेलचेही अर्धशतक

रचिन रवींद्रनंतर डॅरिल मिशेलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. २८ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या १३८/२ आहे.

रचिन रविंद्रचे अर्धशतक

रचिन रवींद्रने ५६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. संपूर्ण स्पर्धेत त्याने शानदार फलंदाजी केली असून या सामन्यातही तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीत आहे.

मिचेल-रचिनने डाव सावरला

न्यूझीलंडच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. न्यूझीलंडने २१ षटकात २ बाद १०० धावा झाल्या आहेत. सध्या रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल क्रीजवर आहेत. रचिनने ४७ चेंडूत ४० तर मिचेलने ४३ चेंडूत ३८ धावा केल्या आहेत. 

१५ षटकात ६१ धावा

न्यूझीलंडने १५ षटकात २ बाद ६१ धावा केल्या आहेत. सध्या रचिन रविंद्र ३५ चेंडूत २६ धावा आणि डॅरिल मिचेल १९ चेंडूत १४ धावांवर खेळत आहेत. 

कॉनवे बाद

न्यूझीलंडला चौथ्या षटकात ९ धावांवर पहिला धक्का बसला. सिराजने डेव्हॉन कॉनवेला स्क्वेअर लेगवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. श्रेयसने हा झेल उत्कृष्ट शैलीत पकडला. सध्या विल यंग आणि रचिन रवींद्र क्रीजवर आहेत. चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या १ बाद ९ धावा आहे. सिराजचे चौथे षटक विकेट मेडन गेले.

बुमराहचे पहिले षटक निर्धाव

बुमराहने पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. डेव्हॉन कॉनवे स्ट्राइकवर होता. पहिल्या षटकानंतर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून स्विंग आणि सीम मिळत असल्याचे दिसत आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

भारताची प्रथम गोलंदाजी

भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.

दोन्ही संघ मैदानावर पोहोचले

भारत आणि न्यूझीलंडचे संघ धर्मशाला येथील स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू वॉर्मअप करत आहेत. धरमशाला येथे भारताचा हा पहिला विश्वचषक सामना आहे.

दुपारी पावसाची सर्वाधिक शक्यता

चाहत्यांसाठी सर्वात वाईट बातमी म्हणजे दुपारी पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. धर्मशालामध्ये दुपारी २ वाजता पावसाची शक्यता ५१ टक्के आणि दुपारी ३ वाजता ४७ टक्के आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ३ वाजल्यानंतर पावसाची शक्यता खूपच कमी होईल. ४ ते ६ या वेळेत पावसाची शक्यता १४ टक्के असेल. यानंतर ते २ टक्क्यांपर्यंत राहील. त्यामुळे सामना उशिरा सुरू होऊ शकतो.

सामना कमी षटकांचा होऊ शकतो

भारत-न्यूझीलंड सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. पण सामन्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. धर्मशाला येथील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कमी षटकांचा होऊ शकतो. धर्मशाला येथे आज पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, आज रविवारी धर्मशालामध्ये कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी पावसाची शक्यता ४२ टक्के आहे. आकाश ढगाळ असेल आणि वाऱ्याचा वेग २६ किमी/ताशी असेल.

भारत-न्यूझीलंड हेड टू हेड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ११६ एकदिवसीय विश्वचषक सामने खेळले गेले आहेत. यातील ५८ सामन्यात भारताने बाजी मारली आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाला ५० सामने जिंकता आले आहेत. याशिवाय, ७ सामने अनिर्णित आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी न्यूझीलंडपेक्षा चांगली आहे.

वर्ल्डकपमध्ये हेड टू हेड

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये एकूण ९ सामने खेळले गेले. ज्यामध्ये न्यूझीलंडने ५ तर, भारताने ३ सामने जिंकले आहेत. याशिवाय, हा एक सामना अनिर्णित ठरला. १९७५ च्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने आले होते. यानंतर २०१९ च्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय विश्वचषकातील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या