मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs BAN : विराटच्या शतकाच्या जोरावर भारताचा सलग चौथा विजय, बांगलादेशचा ७ विकेट्सनी धुव्वा

IND Vs BAN : विराटच्या शतकाच्या जोरावर भारताचा सलग चौथा विजय, बांगलादेशचा ७ विकेट्सनी धुव्वा

Oct 19, 2023, 01:55 PM IST

    • IND Vs BAN Score : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने सामने आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
ICC Cricket World Cup 2023 (REUTERS)

IND Vs BAN Score : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने सामने आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

    • IND Vs BAN Score : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने सामने आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

World Cup 2023 India vs Bangladesh Live Score : एकदिवसीय विश्वचषकच्या १७ व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

KKR vs MI : केकेआरने मुंबईच्या जबड्यातून विजय हिसकावला, शाहरूख खानची टीम प्लेऑफमध्ये

Jasprit Bumrah : सुनील नरेनला हलताही आलं नाही! बुमराहनं टाकला सर्वात खरतरनाक यॉर्कर, पाहा

James Anderson : ती नकोशी वेळ आलीच! जेम्स अँडरसन निवृत्त होणार, या मैदानावर करणार करिअरचा शेवट

KKR Vs MI : यंदा प्लेऑफमध्ये पोहोचणारा केकेआर हा पहिला संघ, रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पराभव

बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ८ बाद २५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ३ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

विराट कोहलीने षटकार मारुन आपले शतक आणि सामना पूर्ण केला. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले. तसेच, शुभमन गिलने ५३ आणि रोहित शर्माने ४८ धावांचे योगदान दिले. लोकेश राहुलनेही नाबाद ३४ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसनने २ आणि हसन महमूदने एक विकेट घेतली.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. तर मुशफिकुर रहीमने ३८ धावांचे योगदान दिले.

भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

विराट-राहुलमध्ये अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत असून टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे.

श्रेयस अय्यर बाद

१७८ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर २५ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने त्याला महमुदुल्लाहकरवी झेलबाद केले. आता विराट कोहलीसोबत लोकेश राहुल क्रीजवर आहे. ३० षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १८४ धावा आहे.

कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ६९ वे अर्धशतक आहे. कोहलीच्या खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत असून सामना सहज जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २८ षटकांनंतर भारताची धावसंख्या १७४/२ आहे.

शुबमन गिल बाद

२०व्या षटकात १३२ धावांवर भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. सध्या विराट कोहली २९ आणि श्रेयस अय्यर शुन्यावर खेळत आहेत. 

शुभमन गिलचे अर्धशतक

शुभमन गिलने ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली आहे. 

रोहित शर्मा बाद

भारताची पहिली विकेट ८८ धावांवर पडली. रोहित शर्माचे अर्धशतक हुकले आहे. त्याने ४० चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. हसन महमूदच्या चेंडूवर तो तौहीद हृदोयकरवी झेलबाद झाला. १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या १०३/१ आहे.

बांगलादेशच्या २५६ धावा

बांगलादेशने ५० षटकात आठ गडी गमावून २५६ धावा केल्या आहेत. या वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. मुशफिकुर रहीमने २८ धावांचे योगदान दिले.

भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

बांगलादेशची सहावी विकेट पडली

२०१ धावांवर बांगलादेशची सहावी विकेट पडली. मुशफिकर रहीम ४६ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने अप्रतिम झेल घेतला. बांगलादेशच्या ४४ षटकात ६ बाद २०४ धावा झाल्या आहेत.

लिटन दास बाद

बांगलादेशला २८व्या षटकात १३७ धावांवर चौथा धक्का बसला. सेट झालेल्या लिटन दासला रवींद्र जडेजाने शुभमन गिलकरवी झेलबाद केले. लिटनने ८२ चेंडूत ६६ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. बांगलादेशने २८ षटकांत चार गडी गमावून १३८ धावा केल्या आहेत. सध्या तौहीद हृदोय आणि मशफिकुर रहीम क्रीजवर आहेत.

मेहदी हसन मिराज बाद

बांगलादेशला २५व्या षटकात १२९ धावांवर तिसरा धक्का बसला. मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. २५ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावा आहे. सध्या तौहीद हृदय आणि लिटन दास क्रीजवर आहेत.

लिटन दासचे अर्धशतक

 लिटन दासने एकदिवसीय कारकिर्दीतील १२वे अर्धशतक झळकावले. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. २१ षटकांनंतर बांगलादेशने २ गडी गमावून ११३ धावा केल्या आहेत.

तनजीद हसन बाद

बांगलादेशला पहिला धक्का १५व्या षटकात ९३ धावांवर बसला. कुलदीप यादवने तनजीद हसनला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो ४३ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला. १५ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या एका विकेटवर ९४ धावा आहे. सध्या कर्णधार नझमुल हसन शांतो आणि लिटन दास क्रीजवर आहेत.

तनजीद हसनचे अर्धशतक

बांगलादेशने १४ षटकांत एकही विकेट न गमावता ९० धावा केल्या आहेत. तनजीद हसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सध्या तनजीद ४१ चेंडूत ५० धावा तर लिटन दास ४३ चेंडूत ३७ धावांवर फलंदाजी करत आहे.

बांगलादेशची वादळी सुरुवात

बांगलादेशने १२ षटकांनंतर एकही विकेट न गमावता ७२ धावा केल्या आहेत. सध्या तनजीद हसन ३५ चेंडूत ४२ धावा आणि लिटन दास ३७ चेंडूत २८ धावांवर फलंदाजी करत आहे. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

हार्दिकला दुखापत, विराटने केली गोलंदाजी

भारत आणि बांगलादेश सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने उजव्या पायाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत त्याच्या डाव्या पायाचे स्नायू ताणले गेले. फिजिओ मैदानात आले आणि त्याच्या डाव्या पायाला टेप बांधला. यानंतर हार्दिकने पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर रोहितने विराट कोहलीला उर्वरित तीन चेंडू टाकण्यास सांगितले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):

 लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

भारत (प्लेइंग इलेव्हन):

 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

भारताची प्रथम गोलंदाजी

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाहीये. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे. 

त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीच निवडणार होतो, असे सांगितले. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. 

टीम इंडिया स्टेडियमवर पोहोचली

भारतीय संघाचे खेळाडू स्टेडियमवर पोहोचले आहेत. सध्या पुण्यात ऊन आहे. स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी आहे. स्टेडियम खचाखच भरले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीचा पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांत वर्ल्डकपमध्ये ४ सामने

एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने तीन सामने जिंकले असून बांगलादेशने केवळ एकच सामना जिंकला आहे.

 २००७ च्या विश्वचषकात दोन्ही संघ पोर्ट ऑफ स्पेन येथे पहिल्यांदा आमनेसामने आले होते. त्या सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये राहुल द्रविडच्या भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव केला होता. यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधूनच बाहेर पडली. 

यानंतर २०११ च्या विश्वचषकात मीरपूरमध्ये ग्रुप स्टेजमध्ये दोघे पुन्हा आमनेसामने आले. यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनी शतके झळकावली होती.

 यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१५ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा १०९ धावांनी पराभव केला होता. 

२०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. आता २०२३च्या विश्वचषकात दोघांमधील हा पाचवा सामना असेल.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या