मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs BAN Colombo Weather : भारत-बांगलादेश सामना पूर्ण होणार का? सध्या असं आहे कोलंबोचं हवामान

IND Vs BAN Colombo Weather : भारत-बांगलादेश सामना पूर्ण होणार का? सध्या असं आहे कोलंबोचं हवामान

Sep 15, 2023, 01:58 PM IST

    • India vs Bangladesh Weather Report : आशिया चषक 2023 च्या सुपर फोरचा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे.
India vs Bangladesh Weather Report

India vs Bangladesh Weather Report : आशिया चषक 2023 च्या सुपर फोरचा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे.

    • India vs Bangladesh Weather Report : आशिया चषक 2023 च्या सुपर फोरचा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाईल. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे.

IND Vs BAN Rain Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या सुपर फोरचा शेवटचा सामना आज (१५ सप्टेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. तर बांगलादेशचा संघ आशिया कपमधून बाहेर पडला आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेशी होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

KKR vs MI Head to Head : आज २५० धावांचा पाऊस पडणार? ईडन गार्डनवर केकेआर-मुंबई भिडणार

GT VS CSK : गुजरातची सीएसेकवर मात, गिल-सुदर्शनच्या शतकानंतर मोहित शर्मा चमकला; प्लेऑफची शर्यत रंजक

GT vs CSK : शुभमन गिल-साई सुदर्शनने धोनीच्या गोलंदाजांना धु-धु धुतलं, दोघांनी शतकं ठोकत इतिहास रचला

IPL 2024 : आयपीएलचे संघ मालक आणि ‘या’ खेळाडूंमधील वाद चांगलेच गाजले, यादी मोठी आहे, पाहा

पण याआधी भारताचा सामना बांगलादेशशी होईल. हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. हवामान खात्यानुसार भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडू शकतो.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. हवामान खात्यानुसार दुपारी ३ वाजता पाऊस पडू शकतो. यानंतर सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. पण रात्री ८ वाजेनंतर पुन्हा पाऊस सुरू होऊ शकतो. दरम्यान, सामन्यापूर्वी पाऊस पडल्यास नाणेफेकीला उशीर होऊ शकतो.

या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. भारतीय संघ हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देऊ शकतो. तर शार्दुल ठाकूर किंवा अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. टीम इंडिया मोहम्मद शमी आणि तिलक वर्मा यांनाही आजमावू शकते. भारतीय संघाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची ही चांगली संधी आहे.

आज दिवसभरात असं असेल कोलंबोचे हवामान

दुपारी २:  पावसाची शक्यता - ३४ टक्के

दुपारी ३ :  पावसाची शक्यता - ३९ टक्के

सायंकाळी ४ :  पावसाची शक्यता - ४९ टक्के

संध्याकाळी ५ : पावसाची शक्यता - ६१ टक्के

संध्याकाळी ६ :  पावसाची शक्यता - ६१ टक्के

संध्याकाळी ७ : पावसाची शक्यता - ४९ टक्के

रात्री ८ : पावसाची शक्यता - ४७ टक्के

रात्री ९ : पावसाची शक्यता - ५१  टक्के

रात्री १० : पावसाची शक्यता - ३८ टक्के

रात्री ११ :  पावसाची शक्यता - ३२ टक्के

दोन्ही संघ

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), तिलक वर्मा/हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

बांगलादेश - मेहदी हसन मिराज, मोहम्मद नईम/तन्झीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदोय, अफिफ हुसैन, शमीम होसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या