मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maruti Jimny : मारुती जिम्नीची भारतीयांमध्ये क्रेझ, २ दिवसांत ३००० गाड्यांची विक्री, बूकिंग हाऊसफुल

Maruti Jimny : मारुती जिम्नीची भारतीयांमध्ये क्रेझ, २ दिवसांत ३००० गाड्यांची विक्री, बूकिंग हाऊसफुल

Jan 16, 2023, 11:40 AM IST

    • Maruti Jimny : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये लाॅन्च झाल्यानंतर मारुती सुझूकीच्या जिम्नी गाडीची क्रेझ भारतीयांमध्ये चांगलीच वाढतेय. पाच डोअर्सच्या गाडीचे हे आहेत अनोखे फिचर्स -  
maruti suzuki jimny HT

Maruti Jimny : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये लाॅन्च झाल्यानंतर मारुती सुझूकीच्या जिम्नी गाडीची क्रेझ भारतीयांमध्ये चांगलीच वाढतेय. पाच डोअर्सच्या गाडीचे हे आहेत अनोखे फिचर्स -

    • Maruti Jimny : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये लाॅन्च झाल्यानंतर मारुती सुझूकीच्या जिम्नी गाडीची क्रेझ भारतीयांमध्ये चांगलीच वाढतेय. पाच डोअर्सच्या गाडीचे हे आहेत अनोखे फिचर्स -  

Maruti Jimny : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये लाॅन्च झाल्यानंतर मारुती सुझूकीच्या जिम्नी गाडीची क्रेझ भारतीयांमध्ये चांगलीच वाढतेय. ही ऑफ रोडर एसयूव्ही लोकांना खूप आवडू लागली आहे. कारण ती लाँच झाल्यापासून अवघ्या २ दिवसांतच ३००० हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. यावरून याचा अंदाज लावता येतो.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

मारुती सुझुकी इंडिया लिच्या विक्री आणि विपणन विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, “जिम्नी हा एक जागतिक कल्ट ब्रँड असल्याने खरेदीदारांचा एक वर्ग आधीपासूनच होता, जो ती गाडी खरेदी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. आम्हाला आतापर्यंत देशातूनच ३००० बूकिंग्ज मिळाल्या आहेत त्यामुळे यापुढे जिमनीची प्रतीक्षा यादी ३ महिन्यांची असू शकते.

MARUTI SUZUKI JIMNY

किंमत १० ते १२ लाखांदरम्यान शक्य

मारुती सुझुकी कंपनी भारतात जिम्नीची किंमत १० ते १२ लाख रुपये ठेवू शकते. मारुती ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे आपल्या प्रीमियम डीलरशिप नेक्साद्वारे देशभरात जिम्नीची विक्री करत आहे. जिम्नी ११ हजार रुपयांना बुकिंगची किंमत देऊन बुक केली जाऊ शकते. मात्र, मारुतीने अद्याप जिमनीची किंमत जाहीर केलेली नाही.

५-डोअर मॉडेल जिम्नीची किंमत या वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये जाहीर केली जाईल. कंपनीच्या इंडिया लाइनअपमध्‍ये ब्रेझा आणि ग्रँड विटारा यांच्‍यामध्‍ये या गाडीला स्‍थान दिले जाईल. फोर्स गुरखा आणि महिंद्रा थार हे भारतीय बाजारात पदार्पण करताना जिम्नीचे प्रतिस्पर्धी असतील. मार्च-एप्रिल दरम्यान जिम्नी बाजारात दिसणार आहे.

फिचर्सबद्दल थोडक्यात

जिम्नीचे ४ व्हील ड्राइव्ह आणि ५ डोअर व्हर्जन भारतात आणले आहे. जिम्नीमध्ये १.५-लिटर के सिरिज नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ६ हजार आरपीए वर १०४ बीएचपी पॉवर आणि ४००० आरपीएमवर १३४एनएम पीक टॉर्क जनरेट करते.ॉ

एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी मारुतीने जिम्नी ७ रंगांमध्ये आणि अल्फा आणि झेटा २ या दोन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारात लॉन्च केली. तथापि, जिम्नी गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. गेल्या ५ वर्षांपासून मारुती कंपनीने तिला वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सादर केले आहे, पण शेवटी, दिल्ली एक्स्पोमध्ये ती अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली. लॉन्चिंगसोबतच त्याचे बुकिंगही सुरू झाले आहे. 

JIMNY INTERIOR HT

कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ -स्पीड ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल. या एसयूव्हीमध्ये वॉशरसह ऑटो एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यासोबतच अत्याधुनिक मनोरंजनाची व्यवस्थाही यामध्ये देण्यात आली आहे.अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

विभाग

पुढील बातम्या