मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Auto Expo 2023 : ही ई स्कूटर शेअर करेल तुमचे खरे 'स्टेटस' ! एलएमएल स्टार स्कूटर्सची हीच आहे खासियत !

Auto Expo 2023 : ही ई स्कूटर शेअर करेल तुमचे खरे 'स्टेटस' ! एलएमएल स्टार स्कूटर्सची हीच आहे खासियत !

Jan 15, 2023, 05:12 PM IST

    • Auto Expo 2023 : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये अनेक कंपन्यांनी अनेक ई स्कूटर दाखल केल्या आहेत. प्रत्येकामधील डिझाइन्स,रेंज आणि फिचर्समध्ये वैविध्यता आहे. पण एलएमएस स्टार कंपनीने सादर केलेली ई स्कूटर तुम्हाला तुमचे खरे स्टेटर्स दाखवेल. फिचर्स अधिक विस्तृतपणे बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
LML E scooter_HT auto

Auto Expo 2023 : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये अनेक कंपन्यांनी अनेक ई स्कूटर दाखल केल्या आहेत. प्रत्येकामधील डिझाइन्स,रेंज आणि फिचर्समध्ये वैविध्यता आहे. पण एलएमएस स्टार कंपनीने सादर केलेली ई स्कूटर तुम्हाला तुमचे खरे स्टेटर्स दाखवेल. फिचर्स अधिक विस्तृतपणे बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

    • Auto Expo 2023 : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये अनेक कंपन्यांनी अनेक ई स्कूटर दाखल केल्या आहेत. प्रत्येकामधील डिझाइन्स,रेंज आणि फिचर्समध्ये वैविध्यता आहे. पण एलएमएस स्टार कंपनीने सादर केलेली ई स्कूटर तुम्हाला तुमचे खरे स्टेटर्स दाखवेल. फिचर्स अधिक विस्तृतपणे बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Auto Expo 2023 : आॅटो एक्सपो २०२३ मध्ये अनेक कंपन्यांनी अनेक ई स्कूटर दाखल केल्या आहेत. प्रत्येकामधील डिझाइन्स,रेंज आणि फिचर्समध्ये वैविध्यता आहे. पण एलएमएस स्टार कंपनीने सादर केलेली ई स्कूटर तुम्हाला तुमचे खरे स्टेटर्स दाखवेल, या ई स्कूटरची खासियत ही आहे की त्याच्या समोरच्या बाजूस एक डिजीटल स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रिनवर अॅपच्या मदतीने कोणताही मेसेज, स्टेट्स सेट करता येतो. जसे की तुम्ही तुमचे नावही इथे डिस्प्ले करु शकतात. एवढेच नाही, तर बाजरातील सर्व इतर ई स्कूटरच्या तुलनेत त्याची रेंज जास्त असेल. सध्या एआरएआयद्वारे या ई स्कूटरची टेस्टिंग प्रक्रिया सुरु आहे. मात्र तत्पुर्वीच कंपनीने त्याची प्री बुकिंग सुरु केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

स्कूटरच्या समोर दिसेल तुमचे स्टेटस

या स्कूटरवरसुद्धा सोशल मिडियाच्या स्टेट्स प्रमाणे तुम्ही तुमचे स्टेट्स सेट करु शकता. तुमचे नावही टाकू शकता. यासाठी तुम्हाला स्कूटरच्या अॅपवर जावे लागेल. तिथे तुमच्या नावाचे स्पेलिंग अथवा तुम्हाला हवा असलेला मेसेज लिहू शकता. जसा तो तुम्ही सेव्ह केलात की तो त्वरित स्कूटरच्या या डिजिटल डिस्प्लेमध्ये दिसू शकणार आहे. स्कूटरमधील या फिचरला समोरुन पाहिताना अत्यंत रिच फिल येतो. या स्क्रिन पॅनलसह तुम्हाला एक विंडस्क्रीनच्याच्या खाली एलईडी हेडलॅम्पसह ट्विन एलईडी डीआरएल पण देण्यात आला आहे.

इतर फिचर्स

एलएमएल स्टारच्या पुढच्या भागात टेलिस्कोपिक सस्पेंन्शन मिळतो. तर रिअर भागात सिंगल स्प्रिंग शाँक अँब्साॅर्बर्स आहे. पाठीमागच्या भागात ड्युअल व्हर्टिकल टेललॅम्प्स आहेत. सुविधांच्या बाबतीत ३६० डिग्री कॅमेरा, इन्स्ट्रूमेंट्स डिस्प्लेपासून हॅप्टिक फिडबॅक, अॅडजेस्टेबल सिटिंग, आॅटो हेडलॅपसह अनेक फिचर्सचा समावेश आहे. यात ४ किलो व्हॅट बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या मते या ई स्कूटरची रेंज २०० किमी पेक्षा जास्त असेल. दरम्यान, किंमतीबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही .

विभाग

पुढील बातम्या