मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Women Empowerment : सक्षम अंगणवाड्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद, अर्थमंत्र्याची घोषणा्

Women Empowerment : सक्षम अंगणवाड्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद, अर्थमंत्र्याची घोषणा्

Dec 03, 2022, 05:59 PM IST

  • Women Empowerment : मोदी २ च्या काळातील अर्थसंकल्पात नारीशक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.त्यामुळे महिला आणि बालकल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांसाठी भरीव तरतूद केली जाते.

Anganwadi HT

Women Empowerment : मोदी २ च्या काळातील अर्थसंकल्पात नारीशक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.त्यामुळे महिला आणि बालकल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांसाठी भरीव तरतूद केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात येतात. महिला आणि बालकल्याण मंत्रालाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सारख्या योजनांना नवे रुप दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दोन लाख अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून अद्ययावत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० साठी २०,२६३ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. बालस्वास्थ सुधारणेसाठी दोन लाख अंगणवाड्यांना सक्षम केले जाणार आहे.यामुळे बालविकाससाठी विशेष गुंतवणूक करण्यात येईल.

सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० योजनेंतर्गत बालकांच्या पोषण योजनेचे लाभ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व खर्च केंद्र सरकारतर्फे केला जातो. मिशन शक्तीसाठी अंदाजे अर्थसंकल्पात अंदाजे ३१२८ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ३१०९ रुपये देण्यात आले होते. मिशन वात्सल्यसाठी अंदाजे १४७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ते २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ९०० कोटी देण्यात आले होते. मोदी सरकारच्या काळात नारी शक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

विभाग

पुढील बातम्या