मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Budget 2023-24 : कसा हवा तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ ? सरकारने मागितल्या सुचना

Budget 2023-24 : कसा हवा तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ ? सरकारने मागितल्या सुचना

Nov 27, 2022, 05:03 PM IST

    • Budget 2023-24 :   केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता. त्यासाठी काय कराल, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 
Nirmala Sitharaman HT

Budget 2023-24 : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता. त्यासाठी काय कराल, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    • Budget 2023-24 :   केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. येत्या १० डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता. त्यासाठी काय कराल, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

Budget 2023-24 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या लगबगीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन 'आम आदमी'ला विसरलेल्या नाहीत. आगामी अर्थसंकल्प २०२३-२४ साठी त्यांनी सर्वसामान्य जनतेकडूनही सुचना आणि मते मागितली आहेत. त्यासाठी जनतेला सरकारच्या मायजीओव्ही अॅपवर जावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

देशाचा अर्थसंकल्प कसा असावा, या अर्थसंकल्पात सरकारकडून जनतेला कोणत्या अपेक्षा आहेत, महागाई,नोकर कपातीच्या प्रश्नांवर सरकारने काय करणे अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या सुचना जनतेला या अॅपच्या माध्यमातून सरकारला करता येतील.

१० डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत

यासंदर्भात जाहीर झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, तुमच्या कल्पना आणि सूचना शेअर करा. ज्यामुळे भारताला सर्वसमावेशक वाढीसह जागतिक आर्थिक शक्ती बनविण्यात मदत होईल अशी विनंती अर्थमंत्रालयाने सर्वसामान्यांना केली आहे. सुचना पाठवण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर आहे.

दरवर्षी मागितल्या जातात सुचना

लोकसहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी लोकांकडून सुचना मागितल्या जातात. यामुळे अर्थसंकल्प मांडताना लोकांच्या अपेक्षा, त्यांचे विचार लक्षात घेऊन सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडण्यास हातभार मिळतो. त्यामुळे आम्ही तुमच्या सुचनांची वाट पाहत आहोत असे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या